विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपी संजय गांगनाईक चा अटकपूर्व जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : भाडोत्री महिला राहत असलेले घर पाडून पीडित महिलेच्या हाताला धरून तिचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी संजय शरद गांगनाईक (मूळ रा. भरड, ता. मालवण, सध्या रा.मुंबई) याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला.…








