संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत निराधार, श्रावणबाळ योजनांसाठी मोठा निर्णय; ५१ प्रकरणांना दिली मंजुरी

अध्यक्षपदी निवडीबद्दल शरद कर्ले यांचे तहसीलदारांकडून अभिनंदन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी शरद कर्ले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. निवडीनंतर झालेल्या समितीच्या पहिल्याच बैठकीत एकूण…








