जीवन शिक्षण शाळेत मुलांनी घेतले अनोख्या ‘बबल प्रिंट आर्ट’चे धडे

चित्रकार नरेंद्र राणे आणि मनाली सुद्रिक यांचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील गोपुरी आश्रमाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जीवन शिक्षण शाळा उपक्रमांतर्गत ‘बबल प्रिंट आर्ट’ या अभिनव कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी…








