भाजी मार्केट पब्लिक टॉयलेट स्वच्छतेच्या सूचना

सुजित जाधव ऍक्शन मोडवर

कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायत निवडणुकी नंतर नगरसेविका दीपिका जाधव यांच्या माध्यमातून सुजित जाधव ॲक्शन मोड वर येत वार्ड क्रमांक 11 मध्ये असणाऱ्या भाजी मार्केट मधील शौचालय याचा आढावा घेत दुर्गंधी मुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आता वार्ड क्रमांक 11 अधिक स्थानिक व्यापारी यांना नगरध्यक्ष संदेश पारकर यांच्या संकल्पनेतील स्वच्छ सुंदर कणकवली करून देण्याचा शब्द पूर्ण करण्याचे उद्देशाने आज सुरवात करण्यात आली, तसेच पराष्टेकर घर आणि पवार बिल्डिंग मागीलं रस्त्यावरील सांड पाण्याचा बंदोबस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

error: Content is protected !!