आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुडाळ येथे आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे सुदर्शन क्रिया शिबिराचे आयोजन

नववर्षाचा निरोगी जीवनाचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा संकल्प; 22 जानेवारीला आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर रत्नागिरीत कुडाळ (प्रतिनिधी) : नविन वर्षात उत्साही आनंदी, निरोगी आणि तणावमुक्त जीवन जगण्याचे रहस्य उलघडवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आनंद अनुभुती शिबीराचे ३१ डिसेंबर २०२५ ते…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

राष्ट्रीय कलाउत्सव स्पर्धेत खारेपाटण हायस्कूलचा देशात प्रथम क्रमांक लोकसंगीत समूह वाद्यवादन प्रकारात विद्यार्थ्यांनी रोवली विजयाची मोहोर खारेपाटण (प्रतिनिधी) : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक…

विद्यार्थ्यांनी नोकरीपुरते नव्हे तर समाजोपयोगी शिक्षण घ्यावे – तहसीलदार आर. जे. पवार

देवगड (प्रतिनिधी) : आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या दृष्टीने नव्हे, तर समाजासाठी उपयोगी पडेल असे शिक्षण घ्यावे, अशी अपेक्षा एक अधिकारी व नागरिक म्हणून मी व्यक्त करतो, असे मत देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी व्यक्त केले.ते मिठबाव येथील छात्रकुलोत्पन्न समाज…

नगरसेवक सुशांत नाईक यांचा कनकनगर प्रभागात “कामाचा धडाका सुरु”

कणकनगर येथील गटारा वरती लोखंडी प्लेट टाकून रस्ता केला सुव्यवस्थीत कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील कनकनगर वॉर्ड मधील रस्त्याच्या मधोमध पाणी जाण्यासाठी गटार असल्याकारणाने, वाहन चालकांना येथून येजा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. कणकनगर प्रभागाचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी…

नायब तहसीलदार प्रदीप पवार यांना मातृशोक

सुनंदा लक्ष्मण पवार यांचे दुःखद निधन; 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कुडाळ येथे अंत्यसंस्कार कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेतील नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या आई सुनंदा लक्ष्मण पवार (वय 83, मूळ रा. पुरळ, ता. देवगड, सध्या रा.…

स्त्रीवाद ही पाश्चात संकल्पना नसून या मातीतली संकल्पना आहे : प्रा. डॉ. राही श्रुती गणेश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारतीय स्त्रीमुक्ती दिनानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय महिला परिषदेत, स्त्रीवाद ही पाश्चात्त्य संकल्पना नाही तर ती या मातीतली संकल्पना आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. राही श्रुती गणेश यांनी गुरुवारी सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे केले.…

अतुल रावराणेंकडून संदेश पारकर, सुशांत नाईकांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर आणि नवनिर्वाचित नगरसेवक सुशांत नाईक यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी सिंधुदुर्ग नेते तथा भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन नगराध्यक्षपदी आणि नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल सत्कार…

कन्हैया पारकर हे ‘शकुनीमामा’!

भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा घणाघात; कणकवलीत राजकीय घमासान कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नामदार नितेश राणे यांना ‘धृतराष्ट्र’ अशी उपमा देणारे ठाकरे गटाचे कणकवलीतील पदाधिकारी कन्हैया पारकर हे प्रत्यक्षात कणकवलीतील ‘शकुनीमामा’ म्हणून ओळखले जात असल्याचा घणाघाती आरोप भाजपा शहराध्यक्ष अण्णा…

दोडामार्गात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; मानवी वस्तीत घुसून गुरांवर हल्ला

दोडामार्ग (प्रतिनिधी) : मुळस हेवाळे परिसरात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाने थेट मानवी वस्तीतील गोठ्यांमध्ये शिरकाव करण्यास सुरुवात केली असून गुरुवारी मध्यरात्री शेतकरी मनवेल लोबो यांच्या गोठ्यात घुसून बांधलेल्या रेड्याची शिकार केली. सकाळी गोठ्यात…

साने गुरुजींच्या 126 व्या जयंतीनिमित्त कुडाळमध्ये प्रभात फेरीचे आयोजन

कुडाळ (प्रतिनिधी) : बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी साने गुरुजी यांच्या 126व्या जयंतीनिमित्त प्रभात फेरीचे आयोजन केले होते. या प्रभात फेरीत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.प्रभात फेरीची सुरुवात शाळेच्या परिसरातून झाली. त्यानंतर…

error: Content is protected !!