आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मद्यप्राशन करून वाहन चालविल्याच्या आरोपातून निर्दोष

ओरोस न्यायालयाचा निकाल; पुरेसा सबळ पुरावा सादर करण्यात सरकारी पक्ष अपयशी ओरोस (प्रतिनिधी) : मद्यप्राशन करून वाहन चालविल्याच्या आरोपातून अमित गणपत गोसावी यांची सिंधुदुर्गनगरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी ए. जी. देशिंगकर यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ठोस…

तीन हजार दुभत्या जनावरांचा ‘रोडमॅप’

मनीष दळवी : क्लस्टरनिहाय नियोजन; शेतकऱ्यांच्या दारीच कर्जाची ‘वन विंडो’ ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात दुग्ध व्यवसायाला व्यापक स्वरूप देण्यासाठी पुढील एका वर्षात तीन हजारांहून अधिक दुभती जनावरे जिल्ह्यात आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी क्लस्टरनिहाय शेतकऱ्यांची निवड, बँकेकडून गावपातळीवर…

बांदा पंचक्रोशी दूध संस्था अव्वल

‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा; इन्सुली, मडुरा यांना विभागून द्वितीय ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ‘गोकुळ’ यांच्या प्रायोजकत्वातून आयोजित जिल्हास्तरीय ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धेत बांदा पंचक्रोशी सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्था मर्यादित, बांदा हिने प्रथम क्रमांक…

खा. नारायण राणे व ना. नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

मुंबई-सावंतवाडी नवी नियमित एक्सप्रेस रेल्वे सुरू; कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण नाम.एकनाथ शिंदे, नाम.राहुल नार्वेकर, नाम.नितेश राणे,महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत रेल्वेला दाखविला हिरवा झेंडा मुंबई (प्रतिनिधी) : कोकणवासियांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते…

नाईक बंधूंनी आत्मपरीक्षण करावे; स्टंटबाजीसाठी लोक जमा करू नयेत

पालकमंत्री नितेश राणे यांच्या विकासकामांवर जिल्ह्यातील जनता समाधानी सुधीर नकाशे व सिद्धेश रावराणे यांचा पलटवार वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे हे केवळ वैभववाडी तालुक्याचाच नव्हे, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करत आहेत. त्यांच्या कामाची व कार्यपद्धतीची ख्याती संपूर्ण…

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा

आंतरमहाविद्यालयीन ऍथलेटिक्स स्पर्धा ; वृद्धाश्रमात अन्नदान फोंडाघाट (प्रतिनिधी) : शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी फोंडाघाट व परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाचा हा दिवस केवळ शुभेच्छा स्वीकारण्यापुरता…

रुद्र नारायण मोरजकर याचे घवघवीत यश; महाराष्ट्र संघात निवड

बांदा (प्रतिनिधी) : नुकत्याच अहिल्यानगर येथे टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र १७ वर्षाआतील मुलगे या स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाने बाजी मारली. सिंधुदुर्ग या संघामध्ये व्ही. एन. नाबर मे. इं. मि. स्कूल बांदा या प्रशालेचा विदयार्थी कु. रुद्र नारायण मोरजकर याची निवड…

डायमंड टॅलेंट सर्च परीक्षेत जि.प. केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यांचे सुयश

६ विद्यार्थ्यांची इस्रो चाचणी मुख्य परीक्षेसाठी निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांना अंतराळयान विषयी माहिती मिळण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती वाढीस लागण्याच्या अपेक्षेने ऋग्वेद हेल्थ फाउंडेशन बारामती यांच्या वतीने सन २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या डायमंड टॅलेंट सर्च (DTSE) परीक्षेत…

धामापूर भगवती मंदिर परिसरातील पिंपळ वृक्ष कोसळून नुकसान

चौके (प्रतिनिधी) : जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मालवण तालुक्यातील धामापूर तलाव व श्री देवी भगवती मंदिर परिसरातील सुमारे 350 वर्षे जुन्या भल्या मोठया पिंपळ वृक्षाची मोठी फांदी रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता कोसळून भगवती मंदिर शेजारी असलेल्या…

शिरवल गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सुभाष पाताडे यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिरवल गावाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची पुनर्रचना करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित ग्रामसभेत समितीच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेच्या माध्यमातून सुभाष सिताराम पाताडे यांची महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.…

error: Content is protected !!