“वंदे मातरम्”च्या १५० वर्षानिमित्त भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन महोत्सव फोंडाघाट येथे उत्साहात साजरा

“वंदे मातरम्” मातृभूमीवरील प्रेमाचे प्रतीक – प्रा. डॉ. बालाजी सुरवसे फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फोंडाघाट येथे “वंदे मातरम्”च्या १५० वर्षानिमित्त ‘भारत मातेच्या स्तुतीचा…








