” विशाल ” पॅटर्न राज्यात आमदारांनी राबवावा

विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकरांचे कौतुकोद्गार सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सुरू केलेल्या जनसंपर्क व सुविधा केंद्राची दखल खुद्द विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. त्यांच्या या कार्याचे त्यांनी कौतुक केले असून अशा प्रकारचा…








