आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रामकृष्ण वासुदेवा | जागवी जनासी | टाळ मृदंग घोष | अभंग काकडा

फोंडाघाट राधाकृष्ण मंदिरातील काकड आरतीचा यशस्वी समारोप फोंडाघाट (प्रतिनिधी) : बाजारपेठेतील श्री देव राधाकृष्ण-गणेश मंदिरात, प्रतिवर्षाप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत, रोज पहाटे काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. पेठेतील हा खेळिया या बालगोपाळांचे तथा ग्रामस्थांचे आराध्य असल्याने, रोज पहाटे पाच…

भाजपा महिला मोर्चा आयोजित मोफत प्रशिक्षण शिबिरात महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित आणि भाजपा युवा नेते विशाल परब पुरस्कृत महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचा समारोप साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तीन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण शिबिरात वेंगुर्ले शहरातील तसेच…

कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बेर्ले गावात आयुष्यमान भारत कार्डचे काम १०० टक्के पूर्ण

सरपंच संतोष ब्रम्हदंडे यांनी मानले आरोग्य विभागाचे आभार खारेपाटण (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या आयुष्यमान भारत अर्थात वय वंदना कार्ड योजनेत कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बेर्ले या गावात या योजनेचे १००% काम…

अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेचा आदर्श कथामाला पुरस्कार चिंदर बाजार शाळेला प्रदान

आचरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवण शाखेचा आदर्श कथामाला २०२५चा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर बाजार, तालुका मालवण शाळेला प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार वितरण सोहळा चिंदर बाजार शाळेच्या सभागृहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ…

डॉ. रेड्डी खूनाच्या गुन्ह्यातील पाचवा आरोपी जेरबंद

एलसीबी सिंधुदुर्ग ची दमदार कामगिरी ; आरोपीला घेऊन एलसीबीचे पथक कणकवलीत दाखल सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खूनाच्या गुन्ह्यातील पाचवा आरोपी वर्धन के. एन. (वय 20, रा. अनुर, ता. चिंतामणी, जि. चिख बल्लापूर, राज्य कर्नाटक) याला एलसीबी सिंधुदुर्गच्या…

विभागीय ज्युदो स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज फोंडाघाटचे सुयश

फोंडाघाट (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचलणाय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली द्वारा आयोजित विभागीय ज्युदो स्पर्धा दिनांक 04 व 05 नोव्हेंबर 2025 रोजी शांतीनिकेतन विद्यापीठ ,सांगली येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल…

सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक म्हणून दिपक घोडे यांची नियुक्ती, पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकपदाची जबाबदारी दिपक घोडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दिपक घोडे यांनी आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांची भेट घेतली. जनतेला एसटीच्या सक्षम सुविधा पुरवा…

गडीताम्हणे येथील उबाठा पक्षाचे सरपंच, उपसरपंच व शाखाप्रमुख यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

देवगड (प्रतिनिधी) : गडीताम्हणे येथील उबाठा पक्षाच्या सरपंच, उपसरपंच, शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

उद्योजक प्रकाश मेस्त्री यांचा त्रिंबक हायस्कूलच्या वतीने सत्कार…!

आचरा (प्रतिनिधी) : जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कूलच्या नूतन अद्ययावत प्रयोगशाळा बनवण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल उद्योजक प्रकाश मेस्त्री यांचा आज संस्थाध्यक्ष सुरेंद्र (अन्ना) सकपाळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यवाह अरविंद घाडी, मुख्याध्यापक प्रवीण घाडीगांवकर, एकनाथ…

निवडणूक ठेवली ओलीस आणि लोकशाहीचा केला…आर्या – संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : नगरपरिषद आणि नगरपंचायतची निवडणूक संहिता जाहीर झाली. खरतर, मतदार यादीतील घोळ संपे पर्यंत येणारी पुढील निवडणूक ही पुढे ढकलावी, म्हणून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईत उद्धव साहेबाच्या नेतृत्वात, काढलेला सत्याचा मोर्चा…

error: Content is protected !!