आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल निवडणूकित ऍड संग्राम देसांईचा सलग दुसरा विजय

सावंतवाडी (प्रतिनिधी) : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा 2026 च्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे सदस्य अँड. संग्राम देसाई भरघोस मतांनी निवडून आले असून त्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक, पदाधिकारी व सर्व जिल्हा संघटनेच्या सदस्यांनी…

भोसले नॉलेज सिटी ; गौरवशाली वाटचालीची तपपूर्ती

धार्मिक कार्यक्रमांनी १२ व्या वर्धापनदिनाला दमदार सुरुवात सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या क्षेत्रात नावाजलेल्या भोसले नॉलेज सिटीच्या १२ व्या वर्धापन दिनाची सुरुवात शनिवारी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील या महत्त्वपूर्ण…

जैवविविधता महामंडळ आणि वनविभाग सावंतवाडीच्या वतीने पर्यावरण सप्ताह साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य जैवविविधता महामंडळ व सावंतवाडी वनविभाग यांचे संयुक्त विद्यमाने एक ते पाच जून हा कालावधीत “पर्यावरण दिन सप्ताह” म्हणून साजरा करण्यात आला. उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा व सहायक वनसंरक्षक सावंतवाडी (खा.कु.तो.) डॉ. सुनील लाड…

“हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाला मानाचा मुजरा!

राज्याभिषेक दिनानिमित्त ओटवणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून अभिवादन भाजपा युवानेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ऍड.अनिल निरवडेकर यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण बांदा (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे (देऊळवाडी) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती…

” उत्तम मंत्री “..चक्क संजय राऊतांकडून नितेश राणेंची स्तुती

मत्स्यविभागाच्या कामाचे संजय राऊत यांच्याकडून कौतुक नितेश राणेंच्या बरनॉल टिकेनंतर राऊतांच्या कौतुकाने राजकीय वर्तुळात खळबळ सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपा चे नेते मंत्री नितेश राणे यांच्यातील विळयाभोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे. पण आज खा. संजय राऊत…

जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत वागदे ग्रामपंचायतीचा वृक्षारोपण उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत वागदे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच शिवस्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाला अभिवादन करण्याचा अनोखा संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात…

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही विकासाचा मार्ग दाखवणारे-आमदार दीपक केसरकर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था आणि राष्ट्रहिताच्या धोरणांद्वारे संपूर्ण देशासमोर उत्कृष्ट शासन व्यवस्थेचा आदर्श उभा केला आहे. त्यांनी लोकाभिमुख, न्यायनिष्ठ आणि प्रजाहितदक्ष प्रशासनाची…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र प्रफुल्ल पुरळकर यांना “महाराष्ट्र रत्न पुरस्कार – २०२६ प्रदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र देवगड, पुरळ गावचे मूळ रहिवासी लेणी संवर्धक, प्रचारक व अभ्यासक यांना तेजस सेवा प्रतिष्ठान संगमनेर जि. अहिल्यानगर या संस्थेच्या वतीने भरतोय संविधान दिनाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमृत महोत्सवी वर्षात देण्यात येणारा महाराष्ट्र…

पर्यावरण रक्षणासाठी तरुणाई सज्ज; मेगल यांचा प्रेरणादायी संवाद

अनुभव शिक्षा केंद्र व साद टीमच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण विषयक ऑनलाइन चर्चासत्र संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजचा तरुण आणि पर्यावरण’ या विषयावर ऑनलाइन चर्चासत्र आयोजित करण्यात आले…

वैभववाडी रेल्वे स्टेशन रस्ता काँक्रिटीकरणास सुरुवात; पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर कामाला गती

पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या पाठपुराव्याला यश; भाजप पदाधिकारी यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता अनेक वर्षांपासून पासून खराब अवस्थेत होता. त्यामुळे नागरिक, प्रवासी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या…

error: Content is protected !!