आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खारेपाटण मधील शेतकरी बांधव फळ पीक विमा आर्थिक लाभा पासून वंचित

शेतकऱ्यांमध्ये पसरली नाराजी खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळ बागायती शेतकऱ्यांसाठी आधारवाड असलेली प्रधानमंत्री फसल विमा योजनेतील खारेपाटण विभागातील लाभार्थी शेतकऱ्यांना सन २०२४ – २५ आर्थिक वर्षातील नैसर्गिक आपत्ती नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून अद्याप न मिळ्याने शेतकरी बांधवांमध्ये तीव्र नाराजी…

डॉ. रेड्डी खूनातील तीन आरोपींना घेऊन पोलीस कणकवलीकडे रवाना

बडे खिलाडी अडकणार ; आरोपींची संख्या वाढणार सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : साळीस्ते येथे मृतदेह सापडलेल्या डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खूनाच्या गुन्ह्यात 3 संशयित आरोपींना सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. एलसीबी आणि कणकवली पोलीस ठाण्याच्या पथकाने बेंगळुर येथे…

वैभववाडी ग्रामीण रुग्णालय येथे ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दिव्यांग लाभार्थी पडताळणी शिबिराचे आयोजन

वैभववाडी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवानी लाभ घ्यावा वैद्यकीय अधिक्षक डॉ.नरोटे यांनी केले आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्यांकडे UDID (Unique Disability ID card) नाही असे बहुतांश लाभार्थी हे मोठ्या प्रमाणात दिव्यांग असून जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन कार्ड काढणे…

प्रतिक कोतवाल महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार 2025 ने सन्मानित

कणकवली (प्रतिनिधी) : नुकतेच पुणे येथील जवाहरलाल नेहरू सभागृह शिवाजीनगर येथे आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने 2025 चे उद्योग क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये प्रतिक कोतवाल यांना महाराष्ट्र उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कणकवली कॉलेजचे माजी प्राध्यापक कै. खंडेराव कोतवाल…

श्रीनिवास रेड्डी खूनप्रकरणाचा तपास वेगात; बेंगलोरमधून तीन संशयित ताब्यात

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई–गोवा महामार्गालगत साळीस्ते येथे आढळलेल्या श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बेंगलोर, कर्नाटक) यांच्या खूनप्रकरणाचा तपास गतीमान झाला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि कणकवली पोलिसांच्या संयुक्त पथकाने बेंगलोरमध्ये सोमवारी रात्री तब्बल तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.…

एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने विक्रम यादव यांचा सत्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) : एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी कार्तिकी पायी वारी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने सांगली येथे बॉंबे ब्लडग्रुप रक्तदाते तसेच बॉंबे ब्लडग्रुप ऑर्गनायझरचे संस्थापक विक्रम यादव यांच्या लोककल्याणकारी कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. जगातील अत्यंत दुर्मिळ असणारा बॉंबे…

शिवशौर्य प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले गगनगड येथे दीपोत्सव साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवशौर्य प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले गगनगड येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी आयोजित करण्यात आलेला दीपोत्सव सोहळा उस्ताहात संपन्न झाला. यावेळी दीपोत्सव व मशाल महोत्सव सोहळा आणि गडदेवता यांचे पूजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण गगनगडावर १००० पणत्या लावण्यात आल्या होत्या यामुळे…

शासन आपल्यादारी मोहिमेत नरडवे प्रकल्पातील शिल्लक निवाडा रक्कम मोबदला वाटपासाठी विशेष शिबिर

दि. ६ व ७ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात शिबिराचे आयोजन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शासन आपल्यादारी’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत नरडवे प्रकल्पातील शिल्लक निवाडा रक्कम मोबदला वाटपासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. ६…

मालवणी भाषेला ओळख देणारे गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भाषेला जगाच्या पटलावर आणणारे जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी दिनांक २८ ऑक्टोबर रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) दहिसर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून गंगाराम गवाणकर…

समाजभूषण पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी होणार साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : समाजभूषण पुरस्कारप्राप्त ‘प्राणजीवन सहयोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संदीप रघुनाथ चौकेकर यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी संपूर्ण जिल्ह्याभरात विविध सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवले जाणार…

error: Content is protected !!