आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जनगणना २०२७ टप्पा एक : सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी

घरगणना १०० टक्के पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रभावी नियोजनाला यश अवघ्या २० दिवसांत १,४५१ घरयादी गटांची गणना पूर्ण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेरे ग्रामपंचायतीच्या वतीने तळेरे स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण

स्मशानभूमी परिसर सुशोभित आणि हरित परिसर बनविण्यासाठी सरपंच हनुमंत तळेकर यांचा प्रयत्न तळेरे (प्रतिनिधी) : आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेरे ग्रामपंचायतीच्या वतीने तळेरे स्मशानभूमी परिसरात सावली व फळे देणाऱ्या विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. स्मशानभूमी परिसर सुशोभित आणि हरित…

महामार्ग पोलिसांची मद्यपी चालकावर दमदार कारवाई

मद्यपि वाहनचालकांवर 40 हजारांचा दंड कणकवली (प्रतिनिधी) : महामार्गावर सतत घडणारे गंभीर अपघात चालकांनी मद्यसेवन करून वाहन चालविल्याने होत आहेत.त्यावर आळा बसावा यासाठी वाहतूक पोलिसांना दिलेल्या आदेशानंतर महामार्ग पोलिसांनी मद्यसेवन केलेल्या 4 वाहन चालकावर कारवाई केली. सदर कारवाईत मद्यपी वाहन…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष उपक्रम

भाजपा युवानेते विशाल परब यांच्या हस्ते वृक्षारोपण बांदा (प्रतिनिधी) : “एक पेड़ माँ के नाम” दि. ०५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या अभियानांतर्गत सावंतवाडी भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्या मार्गदर्शनाखाली…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावंतवाडी तालुक्यात आरोग्य विभाग मार्फत स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

बांदा (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५जुन )तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष्यमान आरोग्य मंदिरे तसेच जिल्हा परिषद दवाखान्यांमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज प्राथमिक आरोग्य केंद्र…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वरवडे येथे भव्य वृक्षारोपण मोहीम

५० झाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत वरवडे यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांना हिरवाईचा वारसा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात…

अवैध दारू वाहतुकीला देवगड पोलिसांचा चाप ; सव्वा दोन लाखांच्या गोवा बनावटीच्या दारुसह ४ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त

देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे, बेकायदेशीर दारू विक्री व वाहतूक तसेच अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार देवगड पोलिसांनी कोटकामते परिसरात मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक…

वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; वारगाव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

तळेरे (प्रतिनिधी) : वारगाव येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. “एक वृक्ष, हजारो श्वास” या संकल्पनेला साकार रूप देत गावातील विविध स्तरांतील नागरिक, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या…

खारेपाटण येथे जागतिक पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावात ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण परिसरात तसेच गावातील अन्य ठिकाणाच्या भागात पर्यावरणाला पूरक असणारी झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रम खारेपाटण जि.प.सदस्य सौ प्राची ईसवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला.…

कासार्डे ग्रामपंचायत चा वृक्षारोपणातून पर्यावरण समृद्धीचा संदेश

उद्योजक भाई पाताडेंकडून 1 हजार वृक्षभेट कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायत ने 1 हजार वृक्षारोपण करत पर्यावरण समृद्धीचा आदर्श घालून दिला. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर तसेच गावात 1 हजार वृक्षारोपण करण्यात आले.…

error: Content is protected !!