‘आकाश कंदील २०२५’ डिजीटल दिवाळी विशेष अंकाचे चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते प्रकाशन

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील, श्री जयंतीदेवी मंदिर, पळसंब येथे आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या ‘आकाश कंदील २०२५’ डिजीटल दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच माजी सरपंच आणि श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब संस्थेचे सचिव चंद्रकांत…








