खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून अस्मि प्रशांत लाड भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून वायंगणी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अस्मि प्रशांत लाड यांनी भारतीय जनता पार्टी (भाजप) कडून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात सत्ताधारी भाजप पक्षातच…








