आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ झाला ओबीसी महिलेकरीता राखीव तर खारेपाटण व तळेरे पंचायत समिती मतदार संघ झाले सर्वसाधारण

इच्छुकांचा झाला हिरमोड तर नव्या उमेदवारांची झाली धावपळ सुरू खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाचे प्रभागनिहाय आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून यामुळे अनेक पारंपरिक मतदार संघात इच्छुक असलेल्या उमेदवारांचा मनासारखे आरक्षण न पडल्यामुळे पुरता…

फोंडाघाटचा कबड्डी संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेता

रत्नागिरीत विभागस्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व करणार फोंडाघाट (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचलनाय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग द्वारा क्रीडा संकुल सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल…

सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री. राजेश उर्फसोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने वरवडे फणसवाडी येथे रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या नरकासुर स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या संघाला रोख रु 7…

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीला सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक युनियनचा मदतीचा हात

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत देणार एक दिवसाचे वेतन कणकवली (प्रतिनिधी) : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक युनियनकडून सामाजिक बांधिलकी जपणारा निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत मदत म्हणून जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक आणि…

जिल्ह्यात ४ लाख ६५ हजारांहून अधिक नागरिकांना आयुष्मान भारत कार्डचा लाभ

सिंधुदुर्गात ३२ गावे आयुष्मान भारत व वयवंदना योजना कार्ड निर्मितीत १०० टक्के पूर्ण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पालक सचिव विरेंद्र सिंह यांच्या नुकत्याच झालेल्या जिल्हा दौर्‍यात त्यांनी आरोग्यविषयक विविध सूचना देण्यात आल्या. त्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात आयुष्मान भारत आणि वयवंदना योजना कार्ड…

आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

देवगड (प्रतिनिधी) : यावर्षी देवगड तालुक्यातील बहुतेक भागात आंबा व काजू फळबागांना पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देवगड तालुका कृषी आत्मा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष महेश सहादराम पाटोळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत दिवाळी प्रदर्शनाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सुरुवात

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने खास दिवाळी सणानिमित्त आयोजित खाद्य पदार्थ व वस्तुंच्या स्टॉल चे उद्घाटन आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते विविध जि. प. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. दिवाळी सणा निमित्त आवश्यक खाद्यपदार्थ व वस्तूंच्या विक्रीचे प्रदर्शन…

दिव्यांगांच्या आयुष्यात आनंदाची पहाट उमलावी यासाठी भाजपा युवा नेते विशाल परब संकल्पशील

भारतीय जनता पार्टी व दिव्यांग विकास आघाडीमार्फत विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ल्यात दिव्यांगांना शिधा वाटप कार्यक्रम आयोजित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांची माहिती वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी आणि दिव्यांग विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले…

विद्यार्थ्यांनी आर्थिक बचतीची सवय लावून, आर्थिक शिस्त अंगीकारावी – शाखाधिकारी मुसळे

फोंडाघाट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस भेट! अर्थशास्त्र विभागाचा शैक्षणिक उपक्रम! फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., शाखा – फोंडाघाट येथे क्षेत्रीय भेट…

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे राज्य परिवहन मंडळाच्या प्रलंबित विकास कामांना गती

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज मुंबई येथील मंत्रालयात परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्या दालनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या विविध समस्यांबाबत बैठक घेतली. या बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग नियंत्रक पद नियुक्ती न झाल्याने डेपोची देखभाल व अपुरा…

error: Content is protected !!