आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चिंदर भगवंत गड किल्ल्यांची पुरातत्व विभाग अधिका-यांकडून पाहाणी…!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील गड किल्ले डागडुजी, जतन आणि संरक्षण या विषयावर मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी मंत्रालयाच्या सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या दालनात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. यावेळी तालुक्यातील भगवंत गड…

जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत युवराज गांवकरला सुवर्णपदक

कणकवली (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचा विद्यार्थी युवराज शिवाजी गांवकर याने जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग…

न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट प्रशालेत अभिजात मराठी भाषा सप्ताह संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : अनेक वर्षाच्या सातत्यपूर्ण संघर्षातून व प्रयत्नातून आपल्या मराठी मायबोलीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्याने सर्व मराठी भाषिकांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. आपली अभिजात मराठी भाषा ही संवाद, संभाषण व व्यवहारातून पुढे आली पाहिजे. अभिजात मराठी भाषेचे संवर्धन…

वैभववाडीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या निंदनीय भ्याड हल्ल्याचा वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ ग्रामीण व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच भ्याड हल्ला करणाऱ्या वकिलावर कडक कारवाई करावी.…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मोंड सोसायटीकडून १०,००० रुपयांचा हातभार

देवगड (प्रतिनिधी) : मोंड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, मर्यादित मोंड (ता. देवगड) या संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रु. १०,०००/- इतकी आर्थिक मदत देण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष गोविंद उर्फ बाबा झरकर, उपाध्यक्ष मधुकर नाटेकर तसेच संचालक मंडळातील सदस्य गणेश…

“ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव” – फळपिक विमा रकमेच्या विलंबावर महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे फळ पिक विम्याचे पैसे तात्काळ दया, शेतकऱ्यांची हेळसांड करणाऱ्या विमा कंपनीला जिल्ह्यातून हद्दपार करा, कृषी मंत्र्यांना पदावरून हटवा या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव’ धरणे आंदोलन करण्यात आले.…

सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी ‘शेतकरी भवन’ मंजूर;१ कोटी ५२ लाख निधीची तरतूद

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्राची दखल; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली मंजुरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजने’ अंतर्गत उभारणार शेतकरी भवन कृषी उत्पन्न बाजार समिती ने मानले पालकमंत्री राणे, पणन मंत्री रावल यांचे आभार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्यातील…

घोणसरी ग्रामपंचायत मध्ये सरपंच प्रसाद राणे यांच्या हस्ते ‘आपले सरकार सेवा’ केंद्राचे उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत घोणसरी येथे ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांना सर्व सेवा व दाखले सुलभरित्या मिळण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात आले. या सेवा केंद्राचे उद्घाटन घोणसरी सरपंच प्रसाद दिलीप राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सेवा केंद्राच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात…

खारेपाटण येथे राष्ट्रीय पोषण महासप्ताह संपन्न

अंगणवाडी केंद्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन “सुदृढ बालकांची वृद्धी म्हणजेच कुपोषणातून मुक्ती” – प्रदीप श्रावणकर खारेपाटण (प्रतिनिधी) : “आजची बालके ही उद्याच्या राष्ट्राची संपत्ती असून त्यांची नीट जोपासना करणे अर्थात त्यांना योग्य व सकस आहार देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून…

१४ आक्टोबर रोजी वैभववाडीत धम्म चक्र प्रवर्तन दिन..!

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ मुंबई व ग्रामीण तसेच माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा मंगळवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी…

error: Content is protected !!