आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग महाविद्यालयात पर्यटन सप्ताह सांगता समारंभ प्रसंगी ‘वीरांगना वेशभूषा स्पर्धा’ संपन्न

कनिष्ठ महाविद्यालयीन गटात प्रथम मिताली मसुरकर तर खुल्या गटात प्रथम मिताली कोरगांवकर आचरा (प्रतिनिधी) : कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ मालवण संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, मालवण यांच्या वतीने पर्यटन सप्ताह २०२५…

विद्यार्थ्यांनी दिलेलं प्रेम हाच माझ्यासाठी खरा पुरस्कार – नेहा मोरे

जि.प. शाळा आशिये येथे बदलीनिमित्त सत्कार कार्यक्रम संपन्न कणकवली,3 ऑक्टोबर (प्रतिनिधी)=जि.प. शाळा आशिये येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका नेहा मोरे यांची बदली झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ सत्कार समारंभ शाळेत आयोजित करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिकेला आक्रंदून भावना व्यक्त केल्या,…

अनुकंपा तत्त्वावरील व लिपिक-टंकलेखक पदावरील उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ४ ऑक्टोबरला होणार कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस केलेल्या लिपिक-टंकलेखक पदावरील उमेदवारांना तसेच नवीन अनुकंपा धोरणानुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री नितेश राणे…

नगराध्यक्षपदाची कोणाला लागणार लॉटरी ?

नगराध्यक्षपद आरक्षण सोडत ६ ऑक्टोबर रोजी कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील २४७ नगरपरिषदा व १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत सोमवार ६ ऑक्टोंबर २०२५ रोजी, परिषद सभागृह, ६ वा मजला, मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव…

शिरोडा समुद्रात आठ पर्यटक बुडाले

बाहेर काढलेल्या 4 पर्यटकांपैकी 3 मयत तर 1 अत्यवस्थ उर्वरित 4 जणांचा शोध सुरू सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिरोडा – वेळागर येथील समुद्रात आज दुपारी ४:४५ दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे.सदर पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले आहे.…

कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारा टेम्पो वैभववाडी पोलिसांनी पकडला…

वैभववाडी (प्रतिनिधी) : कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारा टाटा इंट्रो टेम्पो वैभवाडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री तीन पन्नास वाजण्याच्या दरम्यान बावडा हेत फाटा येथे करण्यात आली. याप्रकरणी लेझर पीटर डिसोझा वय 27 व समीर मधुकर सावंत वय…

मंगेश लोके यांची शिवसेना उबाठा पक्षातून हकालपट्टी

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते लोके उद्या करणार भाजपात पक्षप्रवेश वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा सेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके हे भारतीय जनता पार्टी पक्षात शनिवारी प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना उबाठा  पक्षातून हाकलपट्टी…

पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार 4 ऑक्टोंबर, 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 4 ऑक्टोंबर, 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळ,…

तुमचेही हात दगडाखाली असतात याचे भान ठेवा… अधिकाऱ्यांनी आपल्या मर्यादा विसरु नये

माजी आमदार वैभव नाईकांवरील एट्रॉसिटी ऍक्ट गुन्ह्यावरून मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा इशारा कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघातानंतर ग्रामस्थांचे उत्स्फूर्त रास्ता रोको आंदोलन झाले. अनेक वेळा पत्रव्यवहार करून…

आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणात बिबट्याचा धुमाकूळ

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वैभववाडी (प्रतिनिधी) : आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. वारंवार भरवस्तीत बिबट्याचे दर्शन घडत आहे. गावठाणातील पाळीव प्राण्यांवर हल्ला करून फस्त करीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांना रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे मुश्किल…

error: Content is protected !!