आर एस एस ची राष्ट्रआराधना अखंड राहो – विशाल परब

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यात विशाल परब सहभागी सावंतवाडी (प्रतिनिधी): एका पणतीची प्रखर राष्ट्रवादाची धगधगती मशाल होताना पाहणे अभिमानाचे आणि आनंदाचे आहे. शताब्दीकडे पोहोचलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचालीत आपल्या जीवनाला तनमनधनपूर्वक राष्ट्रसमर्पित केलेल्या हजारो ज्ञातअज्ञात स्वयंसेवकांचा असीम त्याग आहे. अनेकांच्या रुधीरबलिदानातून…








