स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात एक दिवस, एक तास, एक साथ या घोषवाक्याखाली स्वच्छता महाश्रमदानाला सुरुवात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतर्गत दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्यात येत आहे. आज दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी एक दिवस-एक तास-एक सोबत या संकल्पनेतून देशव्यापी श्रमदान आयोजित…








