आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वैभववाडी आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. के. आर. चव्हाण यांची नियुक्ती

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे यासाठी प्राधान्याने कार्य करणार-डॉ. के आर. चव्हाण वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय प्राचार्यपदी डॉ. के. आर. चव्हाण यांनी दिनांक…

स्वतःच्या वडिलांचा स्वाभिमान नाईक बंधूनी राणे कुटुंबाच्या पायावर गहाण ठेवला

भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांची बोचरी टीका कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी “स्वतःच्या वडिलांचा म्हणजेच श्रीधर नाईक यांचा स्वाभिमान ” राणे कुटुंबियांच्या पदरी गहाण ठेवून निवडणूक लढवली येथेच नाईक कुटुंबीयांचा नैतिक पराभव झालेला आहे. स्वतःच्या जीवावर…

शिडवणे ग्रा. पं च्या वतीने शेतकऱ्यांना मोफत भात-बियाणे वाटप

तळेरे (प्रतिनिधी) : भात हे आपल्या कोकणातील प्रमुख पीक आहे. शेतीच्या आणि शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सधनता यावी यासाठी भाजपाचे केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आर्थिक सधन व्हावे असे आवाहन सरपंच रवींद्र…

कुरंगवणे पवारवाडी वडाचा नाका पिक अप शेड चे भूमिपूजन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती तसेच खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी मिलिटेड खारेपाटण या संस्थेचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील कुरंगवने या गावातील पवारवाडी वडाचा नाका…

विविध विषयांवरील कवितांमुळे वाचकांमधील औत्सुक्य सतत ताजे ठेवणारा ‘मैफील’ हा काव्यसंग्रह- लेखिका वृंदा कांबळी

लेखक, अभिनेता विठ्ठल काळे यांच्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया व्यासपीठाच्या माध्यमातून अजिंक्य जाधव यांच्या ‘मैफिल’ या काव्यसंग्रहाचे झाले प्रकाशन प्रत्येक कविने, लेखकाने किमान एक तरी वाचक निर्माण करणे गरजेचे- अजिंक्य जाधव वैभववाडी (प्रतिनिधी) : लेखक कवींनी लिहिते झाले पाहिजे तसेच…

आमदार प्रमोद जठार यांनी घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई चे दर्शन

*महालक्ष्मी देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार जठार यांचा केला सत्कार* कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामधे वसलेले एक आद्य शक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर येथे आमदार प्रमोद जठार यांनी आमदार झाल्यानंतर प्रथमच आई महालक्ष्मी अंबाबाई चे…

ग्रामपंचायत फोंडाघाट वर्धापन दिन उत्साहात साजरा !

दाखला वितरण उपक्रम सह श्री सत्यनारायण पूजा संपन्न ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत विविध कामांसाठी आवश्यक असलेले दाखले व उत्पन्न प्रमाणपत्रे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचे विशेष अभियान राबविण्यात आले होते. या उपक्रमामुळे…

जनगणना २०२७ च्या कामकाजाची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

एकही घर वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या; नागरिकांनाही केले सहकार्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या टप्पा- १ मधील घरगणना व घरयादी तयार करण्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील देऊळवाडी…

सिंधुदुर्गातील पहिल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिपला उत्स्फूर्त प्रतिसाद : भोसले सैनिक स्कूलचे आयोजन…..

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ ला विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भोसले नॉलेज सिटी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्पर्धेची रंगत वाढवली. रनिंग,…

स्वामी भक्तीचा अपूर्व सोहळा! गोरेगावात ‘संकल्प २०२७’ अंतर्गत नामजप वही वितरण संपन्न

स्वामी गीते आणि पादुका दर्शनाने अवघे वातावरण भक्तीमय नंदकुमार पेडणेकर, अजित पितळे व अशोक गुराम यांच्या पुढाकाराने पुरस्कार वितरण आचरा (प्रतिनिधी) : ‘संकल्प २०२७’ अंतर्गत ११ कोटी, ११ लाख, ११ हजार, १११ लिखित नामजप पूर्ण करण्याचा जो विडा आपण उचलला…

error: Content is protected !!