आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवलीत भाजप तर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनसंघाचे प्रमुख नेते आणि आरएसएसचे विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती मा. खा. नारायण राणे साहेब यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आली. यावेळी मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संयोजक संदीप सावंत, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, संदीप भोसले, शिशिर…

बंदरे विकास आणि जहाज बांधणी क्षेत्रात राज्यात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी

गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावे – मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे जागतिक बंदरे आणि जहाज परिषदेत महाराष्ट्राच्या सागरी विकासाची दिशा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात जहाज बांधणी आणि बंदरे क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असून या…

प्रा.आ.केंद्र खारेपाटण अंतर्गत शेर्पे उपकेंद्र येथे “स्वस्थ नारी सशक्त परिवार “अभियानाचा शुभारंभ

१२५ नागरिकांच्या आरोग्याची करण्यात आली मोफत तपासणी खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या शेर्पे उपकेंद्र येथे आज गुरुवार दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचा शुभारंभ शेर्पे गावच्या सरपंच स्मिता पांचाळ यांच्या शुभहस्ते…

प्रा. डॉ. राजश्री साळुंखे यांना नवदुर्गा सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ. राजश्री साळुंखे यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल नवदुर्गा म्हणून सन्मान करण्यात आला. प्रा. डॉ. राजश्री साळुंखे या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख…

कोल्ड्रिंक हाऊसमध्ये मटका जुगार; ३१ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

मालवण (प्रतिनिधी) : शहरातील बोर्डिंग ग्राऊंड येथील कोल्ड्रिंक हाऊसमध्ये मोबाईलवर ऑनलाईन मटका जुगार घेत असताना मालवण पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत एका संशयिताला अटक करून ३१ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई काल रात्री आठच्या सुमारास पार…

काळसे सिद्धमहापुरुष मठात घटस्थापना; ३० सप्टेंबर रोजी भंडारा उत्सवाचे आयोजन

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे नवसाला पावणाऱ्या श्री सिद्धमहापुरुष मठामध्ये प्रतिवर्षिप्रमाणे यावर्षीही पारंपारीक प्रथेप्रमाणे सोमवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी गावकरी, मानकरी तसेच गोसावी वाडीतील रहिवासी यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली आहे. त्यानिमित्त मठामध्ये दररोज रात्रौ स्थानिक भजन मंडळाचे सुस्वर…

राजापूर तालुका चिरेखान संघटनेच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद शिंदे यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार किरण उर्फ भैया सामंत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे खारेपाटण येथील सामजिक कार्यकर्ते व स्थानिक ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद दीपक शिंदे यांची नुकतीच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका चिरेखान व्यावसायिक मालक संघटनेच्या…

कपिल गडेकर यांचे सेट परीक्षेत सुयश

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात कार्यरत असलेले कपिल गडेकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्यावतीने घेतलेल्या सहाय्यक पात्रता प्राध्यापक परीक्षा अर्थात सेट या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. कपिल गडेकर हे हुशार व होतकरू प्राध्यापक…

कणकवली कॉलेजच्या संजय राणे यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिक संजय राणे यांना मुंबई विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षातील ग्रामीण भागातील आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू…

शाही दसरा महोत्सव २०२५ – कोल्हापूरात रंगला करवीर संस्थापिका भद्रकाली ताराराणी महानाट्याचा प्रयोग

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पोवाडा, जिजाऊ वंदना, शिवाजी महाराजांचा जन्म, शिवकार्य आणि राज्याभिषेक, ताराराणी यांची जडण-घडण, लाठी काठी – मर्दानी खेळ, ताराराणी साहेबांनी स्वतः कारभार हाती घेवून हाकलेला राज्य कारभार, छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने केलेली कैद आदी नाट्यमय व रोमांचकारी घटनांचा…

error: Content is protected !!