आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा २५ जून रोजी होणार सन्मान

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने प्रदर्शनाचे आयोजन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारावास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा बुधवार, २५ जून, २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता  जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्गनगरी येथे सन्मान करण्यात…

कनेडी हायस्कूलचा लक्ष्मण हर्णे ची नवोदय विद्यालयासाठी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी हायस्कूल प्रशालेमधील इयत्ता आठवी मधील विद्यार्थी कु. लक्ष्मण प्रसाद हर्णे याची शैक्षणिक वर्ष 2025/26 पासून जवाहर नवोदय विद्यालय सांगेली, सावंतवाडी येथील केंद्रीय अभ्यासक्रमासाठी बारावी पर्यंतसाठी निवड झाली आहे. यासाठी कुमार लक्ष्मण याला प्रशालेतील उपक्रमशील शिक्षक प्रसाद…

वादळी वाऱ्यात एडगाव येथे घरावर चिंचेचे झाड पडून लाखोचे नुकसान

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याने एडगाव येथे घरावर भले मोठे चिंचेचे झाड पडून घराचे लाखोचे नुकसान झाले आहे.सुदैवाने घरात झोपलेल्या माय लेकी या अपघातातून बालबाल बचावल्या आहेत. तर लोरे नं २ येथे एक घर…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा क्र.१ ची विद्यार्थीनी कु.विभा धुमाळे हिचे नवोदय परीक्षेत सुयश

शाळेच्या वतीने करण्यात आला सत्कार खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण क्र.१ या शाळेची इयत्ता ६ वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी कु. विभा गिरीश धुमाळे हिने नुकतीच केंद्रीय स्तरावर शालेय विद्यार्थ्यासाठी…

मथुरेत कृष्ण जन्मभूमीत फोंडाघाटच्या बालगोपाळांचा, कृष्णलल्लाचा जयघोष घुमणार

सुमारे 30 युवाईचे दिल्ली आग्रा मथुरा कडे प्रस्थान ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : सलग चौथ्या वर्षी फोंडाघाटच्या बालगोपाळ मंडळातील सुमारे ३० युवकांनी दिल्ली- आग्रा- मथुरा या ठिकाणी सहल तथा अभ्यास दौऱ्याचे आयोजन करून, कृष्ण जन्मभूमी मथुरेकडे प्रस्थान केले. पूर्वसंधेला बाजारपेठेतील श्री…

पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून विजयदुर्ग डेपो ला नविन 5 एसटी बस

भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांच्या हस्ते लोकार्पण देवगड (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विजयदुर्ग एसटी डेपोसाठी बीएस 6 मॉडेलच्या नवीन 5 एसटी बस उपलब्ध झाल्या असून त्याचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवशी भाजपा पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ…

पालकमंत्री नितेश राणेंचे वाढदिनी संदीप चौकेकर यांच्याकडून अभिष्टचिंतन

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मत्स्योद्योग, बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष, समाजभूषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांनी वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवशी ओम…

वैभववाडी एडगाव पाष्टेवाडी येथे घरावर चिंचेचा वृक्ष कोसळून नुकसान

नशिब बलवत्तर म्हणून मायलेकी बचावल्या वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी पावसाने एडगांव पाष्टेवाडी येथे राप्रमिला भिकाजी पाष्टे यांच्या घरानजिक असलेल्या चिंचेचा मोठा वृक्ष पडून प्रमिला पाष्टे यांचे शासनाच्या…

दिवंगत युवा पोलीस अमल दाराच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग पोलीस बॅच- २०१० च्या पोलीस अधिकाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी

सामाजिक बांधिलकी जपत सविता आश्रमाला केले किराणा साहित्याचे वाटप… खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हयातील पोलीस कर्मचाऱ्यां मधील एक युवा कर्तव्य दक्ष पोलीस अंमलदार कै. प्रज्ञेश प्रदिप वानीवडेकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मे- २०२५ मध्ये दु:खद निधन झाले. यांच्या स्मरणार्थ ते…

परिट समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे…!

दिलीप भालेकर यांचे आवाहन : परिट समाज संघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव….! कणकवली (प्रतिनिधी) : परिट समाजाच्या उन्नती व उत्कषार्साठी समाजबांधवांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. परिट समाजाला एकसंध करण्यासाठी श्री संत गाडगे महाराज परिट समाज संघ, सिंधुदुर्गने पुढाकार घेतला आहे. परिट समाजातील…

error: Content is protected !!