आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात वन्यजीव तस्करीवर एलसीबीचा मोठा धाडसी छापा

दुर्मिळ खवले मांजराची खवले आणि सांबराची शिंगे जप्त; चौघांना अटक सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दुर्मिळ खवले मांजराची खवले आणि वन्यप्राणी सांबराची दोन शिंगे रानबांबुळी अणावकरवाडी येथे जप्त केली आहेत. तब्बल ९२ लाख किमतीचा माल जप्त करण्यात आला…

तंदुरुस्त आणि स्वच्छ सिंधुदुर्गासाठी ‘संडे ऑन सायकल’ उपक्रम

जागतिक सायकल दिनानिमित्त ग्रामपंचायत स्तरावर विशेष मोहीम ‘सायकल चालवा, आरोग्य जपा’ ; सीईओ रविंद्र खेबुडकर यांचे आवाहन ओरोस (प्रतिनिधी) : तंदुरुस्त, निरोगी व सक्रिय भारत घडविण्याच्या उद्देशाने, तसेच ‘जागतिक सायकल दिना’चे औचित्य साधून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद…

४ जून रोजी सिंधुदुर्गात ‘श्रमदानातून परिसर स्वच्छता’ विशेष मोहीम

स्वच्छ आणि सुंदर सिंधुदुर्गासाठी जिल्हाभर स्वच्छता अभियान सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाचवेळी ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता मोहीम ओरोस (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि स्वच्छतेची एक लोकचळवळ निर्माण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्या वतीने ४…

कोकणातील महिला बचत गटांना मुंबईत कायमस्वरूपी बाजारपेठ द्या : प्रमोद जठार

केईएम परिसर ‘हेल्थ कॉरिडॉर’ म्हणून विकसित करा; महापौरांकडे निवेदन मुंबई (प्रतिनिधी) : आमदार प्रमोद शंताराम जठार यांनी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी मुंबईतील महिला सक्षमीकरण, आरोग्य व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि पर्यटनाला चालना देणाऱ्या…

नितीन राऊळ यांच्या बदनामीप्रकरणी बांदा पोलिसांत तक्रार

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टविरोधात नितीन राऊळ आक्रमक ‘पुरावे द्या, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा’ ; नितीन राऊळ यांचा इशारा बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

पावसाळी नियोजनासाठी नितीन राऊळ यांची महावितरण अधिकाऱ्यांसोबत चर्चा

बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली जिल्हा परिषद क्षेत्रातील सात गावांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालय, बांदा-२ येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पावसाळी नियोजन, विद्युत पुरवठा सुरळीत…

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती काळाची गरज; नागरिकांनी सतर्क राहावे – ऍड. संजोग कदम

बांदा (प्रतिनिधी) : सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून नागरिकांनी सोशल मीडियाचा व ऑनलाइन व्यवहारांचा वापर करताना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ऍड. संजोग कदम यांनी बांदा पोलीस ठाण्यात आयोजित सायबर क्राईम जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमात…

सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता तळेकर, सरपंच हनुमंत तळेकर यांच्या पाठपुराव्याला यश

तळेरे बस स्थानकातील दुरुस्तीच्या कामांना अखेर वेग कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तळेरे बस स्थानकाची गेली अनेक वर्षे दुरावस्था झाली होती. स्थानक परिसरात पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नव्हती, तसेच स्वच्छतागृहांचीही अत्यंत दयनीय अवस्था होती. या समस्यांकडे सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता तळेकर…

सावंतवाडीतील “श्री औदुंबर स्वामी मंदिरात” स्वामी पादुकांचे उत्साहात पूजन…

सुनील राऊळ यांना पुजेचा मान; अन्नदान करून स्वामी भक्ती करा, गुरूंचे आवाहन… ​सावंतवाडी (प्रतिनिधी) : ​सावंतवाडी येथील पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या “श्री औदुंबर स्वामी मंदिरात” नुकतेच श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित गुरुमंदिर आणि श्री बाळाप्पा महाराज दिव्य गुरु परंपरेचा आशीर्वाद…

कणकवलीत पथनाट्यातून अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जागृती

कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, महाराष्ट्र समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग, श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुर्नवसन विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रित्विक ग्रुपने कणकवली बस स्थानक येथे अंधश्रद्धा निर्मूलनबाबत जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले.पथनाट्यात कलाकार रितेश…

error: Content is protected !!