आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

एक वाजता विद्यार्थ्यांना त्यांचे गुण कळणार…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा रिझल्ट कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज दि. १३ मे २०२५ दुपारी एक वाजता इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण कळणार आहेत.खालील लिंकवर पाहता…

दहावीच्या रिझल्टमध्ये कोकणाने मारली बाजी

९८.८२ टक्के घेऊन कोकण विभाग अव्वल कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात कोकण विभागाने राज्यात अव्वल स्थान राखले आहे. दहावी परीक्षेत कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के लागला आहे. तर राज्याचा एकूण निकाल ९४.१० टक्के…

फोंडाघाट- बावीचेभाटले येथील आराध्य कालिका देवी मंदिराचा वर्धापन दिन १४ मे रोजी !

धार्मिक कार्यक्रमासह विविध उपक्रमांचे आयोजन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : बावीचेभाटले येथील कासार समाजाचे आराध्य, श्री कालिकादेवी मंदिराचा वर्धापन दिन, श्री कालिका देवी उत्कर्ष सेवा मंडळ,मुंबई व बावीचेबाटले यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १४ मे २५ रोजी उत्सव सोहळा आयोजित केला…

कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठाचा बुधवारपासून वर्धापन दिन सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : प्रेमदया प्रतिष्ठान, मुंबईच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या कळसुली-हर्डी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन सोहळा बुधवार 14 व गुरुवार 15 मे रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. बुधवार 14 मे रोजी पहाटे 5.30 वा. नित्यपूजा,…

‘सिंधुगर्जना चषक २०२५’ चा मानकरी ठरला ओम साई स्पोर्ट्स संघ

उपविजेता अनुरी वॉरियर्स संघ कणकवली (प्रतिनिधी) : एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधूगर्जना ढोलताशा पथक आयोजित सिंधुगर्जना चषक २०२५ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कणकवली येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत पाच संघांनी सहभाग घेतला होता. तनोज मालंडकर यांच्या ओम…

महाविकास आघाडीला कोल्हापुरात मोठा झटका

सतेज पाटील यांचा खंदा समर्थक शारंगधर देशमुख लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : महानगरपालिकेतील काँग्रेसचे काही माजी नगरसेवक भाजप आणि शिंदे गटांमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची बैठक नुकतीच…

लाचखोर तलाठ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केला सत्कार

बीडप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोफावलेल्या लाचखोर कर्मचाऱ्यांचा आका कोण? माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल ११ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. ते हेलिकॉप्टर मधून उतरले तेव्हा त्यांचा सत्कार जिल्ह्याचे…

चिंदर कोंडवाडी येथे आज आमने सामने महिला डबलबारी भजनाचा सामना…!

बुवा प्राजक्ता परब(सावंत) विरुद्ध बुवा ऋतुजा सावंत (पाळेकर) यांच्यात रंगणार सामना श्री गणेश मंदिर येथील वार्षिक सत्यनारायण महापूजेचे निमित्त आचरा (प्रतिनिधी) : चिंदर कोंडवाडी येथील श्री गणेश मंदिर येथे आज 12 मे रोजी वार्षिक सत्यनारायण महापूजे निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे…

कणकवली मधील उद्याची तिरंगा यात्रा रद्द – समीर नलावडे

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भारत पाकिस्तान मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी कणकवलीत तिरंगा रॅलीचे आयोजन उद्या12 मे रोजी करण्यात आले होते. मात्र भाजपा प्रदेश कार्यालयातून आलेल्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा यात्रा रद्द…

चिंदर सडेवाडी येथे आज ‘चांदणे शिंपित जा’..हृदयस्पर्शी सामाजिक नाटक…..!

श्री देव ब्राह्मण देव मंदिर चिंदर सडेवाडी येथील सत्यनारायण पूजेचे निमित्त आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर येथील श्री देव ब्राह्मण देव मंदिर चिंदर सडेवाडी (हडकरवाडी) येथे प्रतिवर्षाप्रमाणे आज 11 मे रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने…

error: Content is protected !!