सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा रिझल्ट कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज दि. १३ मे २०२५ दुपारी एक वाजता इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण कळणार आहेत.
खालील लिंकवर पाहता येणार निकाल
१) https://mahresult.nic.in
२) https://sscresult.mkcl.org
३) https://sscresult.mahahsscboard.in
५) https://results.digilocker.gov.in
एक वाजता विद्यार्थ्यांना त्यांचे गुण कळणार…












