आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी मयूर कासलेची निर्दोष मुक्तता

कणकवली (प्रतिनिधी) : दिनांक २१/०४/२०२३ रोजी अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केलेप्रकरणी मयूर सखाराम कासले, राहा- मु.पो.शिरवल, ता-कणकवली याची मे.विशेष सत्र न्यायाधीश ओरोस व्ही.एस.देशमुख यांनी दिनांक ०८/०५/२०२५ रोजी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अँड. प्राजक्ता म.शिंदे, अँड.कौस्तुभ मर्गज…

राज्यातील “सागर मित्र” कर्मचाऱ्यांना मुदत वाढ

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केंद्र आणि राज्य सरकार सोबत समन्वय साधत घेतली मुदत वाढ १७३ कर्मचाऱ्यांना सेवेत मुदत वाढ,कर्मचाऱ्यांनी मानले मंत्री नितेश राणे यांचे आभार कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्य विभागांतर्गत सेवा देत असलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील बहुउद्देशीय…

भुईबावडा रिंगेवाडी येथे नूतन गणेश मंदिराचे उद्घाटन

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा रिंगेवाडी येथील श्री गणेश मंदिर वास्तु उद्घाटन आणि श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला पालकमंत्री नितेश राणे साहेब यांनी भेट देऊन दर्शन घेतले. रिंगेवाडी ग्रामस्थ मंडळ व रिंगेवाडी सेवा…

कणकवली शहर आणि परिसरातील वीजेच्या प्रलंबित समस्या बाबत कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांचे लक्ष वेधले

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेची लेखी निवेदनाव्दारे तातडीने उपाययोजना करण्याची आग्रही मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहर आणि परिसरातील वीजेच्या प्रलंबित समस्या बाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कणकवली येथील कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांचीह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे…

वैभववाडी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात सह्याद्री पट्ट्यातील गावात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. सध्या लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असून अचानक आलेल्या पावसामुळे…

आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणाला महसुली गावाचा दर्जा

धरणग्रस्तांकडून पालकमंत्र्यांचे आभार वैभववाडी (प्रतिनिधी) : आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावाठाणाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे. ६ मे रोजी शासनाने याबाबतचा आध्यादेश काढला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने गावठाणाला ग्रामपंचायत दर्जा मिळाल्यामुळे आखवणे भोम पुनर्वसन गावठाणतील…

कणकवलीत प्रेस क्लबसाठी प्रस्ताव द्या – पालकमंत्री नितेश राणे

पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके व नुतन कार्यकारिणीचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केला सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके व नुतन कार्यकारिणीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. पत्रकार संघ म्हणून आगामी काळात…

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी

आजपासून अंमलबजावणी सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मच्छीमार, मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय आज राज्य…

राजकोट मधील शिवपुतळ्याकडे मुख्यमंत्री फडणवीस करणार आरती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : 11 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मालवण राजकोट येथील शिवपुतळ्याचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले असणार आहेत.राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मुख्यमंत्री फडणवीस आरती करणार…

भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी सिंधुदुर्गवासीय ; पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : देशाच्या सैन्यदलाबद्दल सिंधुदुर्गवासीय जनतेला अभिमान आहे. लष्कराच्यादेशात जी युद्धजन्य स्थिती आहे त्यादृष्टीने सिंधुदुर्गवासीयांशी संवाद साधत आहे. केंद्र सरकारकडून जी आवाहने केली जात आहेत, त्यांचे पालन आपण नागरिक म्हणून करायला हवे.मॉक ड्रिल मध्ये प्रशासनाने आलेल्याला मार्गदर्शन केले. जनताही…

error: Content is protected !!