Breaking News:

भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमिवर मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची झाली महत्वाची बैठक नौदल ठिकाणं, संवेदनशील ठिकाणी मच्छिमारांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना नौदलाने आखून दिलेल्या परिसरात आल्यास ‘शूट टू किल’च्या सूचना लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा…






