आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

करूळ येथील हुतात्मा स्मारकाजवळ स्वच्छता मोहीम

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची उपस्थिती: उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील करूळ येथील भास्कर कर्णिक हुतात्मा स्मारकका जवळ शनिवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कणकवली तालुक्याचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. तहसीलदार देशपांडे यांच्या पुढाकाराने आणि…

११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार दर्शन कणकवली – करंजे येथील गोवर्धन गो शाळेचे करणार उद्घाटन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दिनांक ११ मे…

माळगाव हायस्कूल सभागृहासाठी लवकरच निधीची पूर्तता

माजी खासदार विनायक राऊत यांचे आश्वासन माळगाव हायस्कूल सभागृहाचे विनायक राऊत यांच्या हस्ते उद्घाटन चौके (प्रतिनिधी) : माळगाव पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी संचलित ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल माळगावसाठी शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सुमारे 20 लाखाचा…

शंकर चव्हाण यांची शासकीय निमशासकीय कर्मचारी पतपेढी संचालकपदी निवड

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सहकारी बँक इतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्ग च्या संचालकपदी शंकर अंकुश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पतपेढीच्या कुडाळ येथील सभागृहात शुक्रवार २ मे रोजी झालेल्या सभेत शंकर चव्हाण यांची सर्वानुमते संचालकपदी…

नांदगाव येथून विवाहिता बेपत्ता

कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव तिठा येथे वास्तव्यास असलेली शांतीकुमारी मोतीलाल देवारी (२१, मूळ रा. राजस्थान) ही विवाहिता बेपत्ता झाली. याबाबत पती मोतीलाल गुलाराम देवासी (२१, रा. सध्या रा. नांदगाव तिठा, मूळ रा. राजस्थान) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.…

गावठी बाॅम्बच्या स्फोटात बैल गंभीर जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट-पावणादेवी येथील राजकुमार देसाई यांच्या घरासमोरील जंगलमय भागात डुक्कर मारण्याचा उद्देशाने गावठी बाॅम्ब कुणी अज्ञाताने ठेवला होता.गावठी बाॅम्बचा चावा चरण्यासाठी गेलेल्या गुरांपैकी बैलाने घेतल्याने स्फोट होऊन बैल गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास…

वायंगणी येथे घरफोडी ; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील खारेपाटण नजीकच्या वायंगणी-बांबरवाडी येथे बंद असलेले घर चोरट्यांनी फोडून ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख ३००० रुपये असा एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरी १ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या…

केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार?

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश:दूरदृष्टीचा विजय – काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख ओरोस (प्रतिनिधी) : देशातील जनता बऱ्याच काळापासून जातीय जनगणनेद्वारे सामाजिक न्यायाची मागणी करत आहे. राहुल गांधी यांनी संसदेपासून ते रस्त्यापर्यंत ही बाब वारंवार मांडली. केंद्र सरकारने…

दारुच्या नशेत सीएनजी पंपावर दादागिरी

पुण्यातील तरुणांना बेदम चाेप ओरोस (प्रतिनिधी) : पुण्याहून जीवाचं गोवा करून पुण्याला परत जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका सीएनजी पंपावर केलेली दादागिरी या सर्व पर्यटकांना महागात पडली आहे. गोव्यातील नशा सिंधुदुर्गात उतरली. मात्र हे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने आणि त्यांचे…

जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे कणकवलीत जल्लोषी स्वागत

कणकवली प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बद्दल प्रधानमंत्री मोदी यांच्या निर्णयाचे कणकवली भाजप च्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. जल्लोष साजरा करताना भाजपचे कणकवली शहर मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा…

error: Content is protected !!