कणकवली प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बद्दल प्रधानमंत्री मोदी यांच्या निर्णयाचे कणकवली भाजप च्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. जल्लोष साजरा करताना भाजपचे कणकवली शहर मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे ,बबलू सावंत,प्रदीप गावडे,,राजू पेडणेकर,समीर प्रभुगावकर, सर्वेश दळवी,बाबजी चव्हाण, भाई सावंत,गणेश तळगावकर, सचिन पारधीये,विजय चिंदरकर,लक्ष्मण घाडीगांवकर, सुशील पारकर,प्रसाद मंदार मेस्त्री,देसाई,प्रद्युम मुंज,सर्वेश बागवे उपस्थित होते.
जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे कणकवलीत जल्लोषी स्वागत












