आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

समायोजनाने मुंबई बाहेर जाणार नाही!

मुंबईतील अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचा शिक्षक भारती सभेत ठाम निर्धार मुंबई (प्रतिनिधी) समायोजनाने मुंबई बाहेर जाणार नाही, असा निर्धार मुंबईतील शेकडो अतिरिक्त शिक्षकांनी आज शिक्षक भारती कार्यालयात पार पडलेल्या सभेत व्यक्त केला. उद्या दिनांक 2 मे 2025 रोजी शिक्षण उपसंचालक मुंबई…

सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणालीत राज्य व देशात रोल मॉडेल ठरेल : ना. नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्हा ठरला राज्यातील व देशातील पहिला “एआय” प्रणाली वापरणारा जिल्हा एआय प्रणालीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शानदार शुभारंभ जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या प्रणालीचे दिले प्रात्यक्षिक सिंधुदुर्ग: “सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा म्हणून आज देशात ओळखला जाणार…

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

चावडी वाचनासह विविध क्रीडा स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा करण्यात आला गुणगौरव वैभववाडी (प्रतिनिधी) : आज १ मे महाराष्ट्र दिन‌ व कामगार दिनाच्या निमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय,…

कलमठच्या आरोही मनोज मेस्त्री यांच्या हस्ते कलमठ ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण

डॉ होमीभाभा बालवैज्ञानिक परिक्षेत राज्यस्तरीय सुवर्णपदक प्राप्त केल्याने ग्रामपंचायतने दिला बहुमान ग्रामपंचायत अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आरोही मेस्त्रीचा केला सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कलमाड ग्रामपंचायत मध्ये आज डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत राज्यस्तरीय सुवर्णपदक प्राप्त केलेल्या कु…

माधवबाग कणकवली आयोजित

निरोगी आरोग्यासाठी बस्ती पंचकर्म चिकित्सा वर्षाऋतू निमित्त खास ऑफर दि. 1 जून ते 30 जून 2025 वेळ : स. 10 ते सायं. 6 वा. बस्ती कोणी घ्यावी?वात दोषामुळे होणारे भिन्न आजार, संधिवात, पोट साफ न होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, अंगदुखी,…

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या बिरदेव डोणे यांचा सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव डोणे या तरुणाने नुकतेच कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत, त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५५१ वी रँक मिळवून अधिकारी होण्याचे स्वप्न साकारले. या…

कलमठ मध्ये उबाठा सेनेला दणका, विभाग प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य अनुप वारंग यांच्यासह अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील उबाठा विभाग प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य अनुप अनंत वारंग, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोचरे, शाखा प्रमुख प्रणय शिर्के, बूथ प्रमुख संजय गुरव यांच्यासह…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत खारेपाटण हायस्कूलला तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शासन यांचे वतीने सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानामध्ये खारेपाटण हायस्कूलने तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून सन महाराष्ट्र शासनाच्या “माझी शाळा सुंदर शाळा” या अभियान अंतर्गत घेण्यात…

नाधवडेत एसटी गटारात कलंडून अपघात…

वैभववाडी (प्रतिनिधी) : पणजी पुणे एस. टी बस समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना घसरून गटारात कलंडून अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. बसचे किरकोळ नुकसान झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमार नाधवडे धरणानजिक घडला. तळेरे-कोल्हापुर…

बुलडोझर केवळ रस्त्याच्या कामांसाठीच नाही तर अजूनही काही ठिकाणी चालतात – पालकमंत्री नितेश राणे

भेडशी जिहादी कारवाई प्रकरणी दिला इशारा ओरोस (प्रतिनिधी) : दोडामार्ग भेडशी या ठिकाणी शिकवणीच्या नावाखाली जिहादी कारवाया केल्या जातात हे उघड झालंय. असे प्रकार अजूनही काही ठिकाणी सुरू आहेत मात्र असे प्रकार माझ्या जिल्ह्यात मी खपून घेणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

error: Content is protected !!