निरोगी आरोग्यासाठी बस्ती पंचकर्म चिकित्सा वर्षाऋतू निमित्त खास ऑफर
दि. 1 जून ते 30 जून 2025 वेळ : स. 10 ते सायं. 6 वा.
बस्ती कोणी घ्यावी?
वात दोषामुळे होणारे भिन्न आजार, संधिवात, पोट साफ न होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, अंगदुखी, जडपणा, स्थूलपणा, भूक न लागणे, मणक्याचे विकार, सांधेदुखी, कंबर दुखी, मानेचे विकार,- इत्यादी रोगांमध्ये बस्ती दिल्याने फायदा होतो
फक्त ₹ 599 मध्ये
योग्य निदान व योग्य सल्ला मिळाल्याने ९०% हार्ट अटॅक टाळू शकतो. निरोगी हृदयासाठी स्ट्रेस टेस्ट आजच करुन घ्या
दि. 01 जून ते 30 जून 2025 वेळ: स. 10 ते सायं. 5 वा.
स्ट्रेस टेस्ट : दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सुज, अतिरक्त दाब, मधुमेह तसेच वय वर्ष ३० पुढील सर्व व्यक्ती तसेच अॅन्जिओप्लास्टी व बायपास झालेल्या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासली जाते
~1950~ची तपासणी फक्त 599 मध्ये
नावनोंदणी आवश्यक
माधवबाग कणकवली
📱9373183888
पत्ता – श्रीधर गॅस एजन्सी शेजारी, कणकवली
- सोमवार बंद













