आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर!

नवीन संचमान्यतेला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संघटना एकवटल्या! २८एप्रिलला शाळा बंदचा दिला इशारा,समन्वय समितीचीही स्थापना तळेरे (प्रतिनिधी) : 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार 2024 – 25 च्या संचमान्यतेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 847 शिक्षक अतिरिक्त होणार असून माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या…

सिंधुदुर्ग भाजपा १४ मंडळ अध्यक्षांची उद्या हाेणार नियुक्ती जाहीर

ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात सध्या भारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व सुरू आहे. या पक्षाने राज्यात दीड कोटीच्या वर सदस्य नोंदणी केली आहे. आता राज्यातील ११४६ मंडल अध्यक्षांच्या निवडी राज्यात एकाच वेळी रविवारी २० एप्रिल रोजी जाहीर होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही…

बिडवलकर खुन प्रकरणातील खरा आका निलेश राणेच

माजी आमदार वैभव नाईक यांचा घणाघाती आरोप कणकवली (प्रतिनिधी) : वैभव नाईक यांचे सिद्धेश शिरसाट बरोबर फोटो आहेत असे बिनबुडाचे आरोप करणाऱ्या आ. निलेश राणे यांना तशा प्रकारचा एकही फोटो दाखवता आला नाही.परंतु सिध्देश शिरसाट सोबत निलेश राणे असलेले फोटो…

खारेपाटण गावचा सुपुत्र अथर्व अवधूत गोडवे याचे कला क्षेत्रामध्ये उत्तुंग यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण बंदरवाडी या गावचा सुपुत्र असलेला कुमार अथर्व अवधूत गोडवे याने कला क्षेत्रातील UCEED या देशव्यापी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये संपूर्ण देशात ३० वां क्रमांक प्राप्त केला आहे.कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी येथून असे यश प्राप्त करणारा तो पहिलाच विद्यार्थी…

खारेपाटण हायस्कूल येथे महसूल विभागाचे शिबिर संपन्न..

३३ विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची विशेष उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न.म. विद्यालय व जुनियर कॉलेज खारेपाटण आणि तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.१७ एप्रिल २०२५ रोजी…

सावडाव-नांदगाव केंद्रस्तरीय विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या सृजनशील मनात उत्तमोत्तम साहित्याची अभिरुची वाढावी तसेच त्यांना शिक्षण देणार्‍या शिक्षकांच्या अभिवृत्तीला चालना द्यावी या उद्देशाने सावडाव-नांदगाव संयुक्त केंद्रांच्या वतीने केंद्रशाळा सावडाव नं.१ येथे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलानाचे…

२४ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह जनतेने उस्फूर्त सहभागी व्हावे – आम. निलेश राणे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बाळासाहेबांची शिवसेना हीच शिंदे शिवसेना आहे, म्हणूनच विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाण निशाणीवर शिवसेनेचे ५७ आमदार व अपक्ष तीन आमदार निवडून आले. या जिल्ह्यात मी स्वतः व आम. दीपक केसरकर विजय झालो. हे सर्व आपल्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे व जनतेमुळे शक्य…

वेदना निराकारणाचे मूळ लोकसाहित्यात : प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर

वत्सला प्रतिष्ठानच्या द्रौपदी कुंभार स्मृती पुरस्काराने पौर्णिमा केरकर व मालती मेस्त्री गोपुरी येथील कार्यक्रमात सन्मानित कणकवली (प्रतिनिधी) : “जगभरच्या लोकसाहित्यात माणसाच्या वेदना निराकारणाचे मूळ आहे. कष्टकरी व शेतक-यांच्या जगण्याची वेदना दूर करण्यासाठी वेळोवेळी लोकगीते, लोकनृत्य व लोककलांचा पद्धतशीरपणे वापर परंपरामध्ये…

प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची नवीन कुर्ली प्राथमिक शाळेस भेट

नवीन कुर्ली प्राथमिक शाळेची प्रगती कौतुकास्पद – कातकर फोंडाघाट (प्रतिनिधी) : आज प्रांताधिकारी जगदिश कातकर यांनी नवीन कुर्ली प्राथमिक शाळेला भेट दिली. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक जोशी यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रांताधिकारी यांचे स्वागत केले. तसेच शाळेतील सर्व वर्गांना भेट देऊन मुलांसोबत…

कणकवलीत शिक्षक कलाकारांचा बहुरंगी आविष्कार!

‘यक्ष उद्धार’सह विविध कला प्रकारांची रसिकांना मेजवानी! खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका कणकवली यांच्या त्रैवार्षिक अधिवेशनात केवळ ‘यक्ष उद्धार’ या दशावतारी नाटकानेच नव्हे, तर विविध कला प्रकारांनी रसिकांची मने जिंकली. शिक्षक कलाकारांनी नाट्य, गायन आणि एकपात्री…

error: Content is protected !!