आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वेंगुर्ल्यात उत्साहात पार पडले भव्य प्रकाशझोतातील व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग व जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य प्रकाशझोतातील खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन वेंगुर्ल्यातील कॅम्प मैदानावर उत्साहात पार पडले. हे आयोजन माजी केंद्रीय मंत्री,…

कोकण प्रॉपर्टीज प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातून 40 बिल्डर्स ,डेव्हलपर्स सहभागी 75 प्लॉट आणि फ्लॅट्स चे झाले स्पॉट बुकिंग मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज पार्क क्रीडा भवन, दादर, मुंबई येथे 4 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यान आयोजित सिंधुदुर्ग प्रॉपर्टी प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

भाजप कार्यकर्ते रमाकांत राऊत यांच्या सौजन्याने

खारेपाटण येथे १० एप्रिल रोजी खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रिय मंत्री व विद्यमान भाजप खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त दी.१० एप्रिल २०२५ रोजी खारेपाटण…

हत्तींच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी ठार

मोर्ले येथील दुर्घटनेनंतर वनविभागाविरोधात ग्रामस्थ आक्रमक दोडामार्ग (प्रतिनिधी) : वन्य हत्तींच्या हत्त्यात अखेर 70 वर्षीय शेतकऱ्याचा बळी गेल्याची दुःखद घटना मंगळवारी सकाळी समोर आली आहे. पहाटे ७ च्या सुमारास मोर्ले येथे आपल्या मोती बागायतीत काजू गोळा करण्यासाठी गेलेल्या तक्ष्मण गवस…

दोन कोटींच्या आर्थिक फसवणुकी च्या गुन्ह्यातआरजू टेक्सटाइल चा मुजफ्फर अलसुलकर , अनिल पाटील चा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : गुंतवणुकीतून दरमहा आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून २ कोटीहून अधिक रकमेचा अपहार केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या रत्नागिरी येथील आरजु टेकसोल कंपनी प्रायव्हेट लिमिटेड चा प्रमुख पदाधिकारी मुजफ्फर अलसुलकर आणि कॅशियर अनिल…

त्रिंबक येथे श्रीराम नवरात्रौत्सवात किरण बुवा तुळपुळे यांची कीर्तने संपन्न….!

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर मंदिर त्रिंबक येथे श्रीरामनवरात्रौत्सवा निमित्त सिंधुदुर्ग सुपुत्र गोव्यात स्थायिक असलेले सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. किरणबुवा तुळपुळे – डिचोली गोवा यांची कीर्तने ३० मार्च ते ८ एप्रिल २०२५ गुढी पाडवा ते एकादशी पर्यंत आयोजित…

मालवण तहसील कार्यालय वर्षभरात नव्या दिमाखात दिसेल : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

श्रावण तहसील कार्यालय उद्घाटन प्रसंगी प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत आश्वासन मालवण (प्रतिनिधी) : श्रावण तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारत फार जिर्ण झाली होती. येथील कार्यकर्ते, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पाठपुरावा करुन शासनाकडुन वेळेत चांगल्या दर्जाच्या ठेकेदाराकडून चांगले बांधकाम करुन घेतले…

ताराराणींच्या कार्याची ओळख देण्यासाठी रणरागिणी ताराराणी नाटक ; ब्रिगेडियर सुधीर सावंत

ओरोस (प्रतिनिधी) : औरंगजेबाला महाराष्ट्रात कोणी गाढले, याचा उलगडा करणारा इतिहास रणरागिणी ताराराणी या नाटकाद्वारे होणार आहे. ताराराणी यांचा इतिहास कोणालाही माहीत नाही. तो महाराष्ट्रातील जनतेला कळावे, यासाठी हे नाटक पडद्यावर आणण्यात आले आहे, अशी माहिती रणरागिणी ताराराणी नाटकाचे निर्माते…

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक आरोग्य दिन साजरा…

ओरोस (प्रतिनिधी) : आरोग्य ही खरी संपत्ती असून आपल्या, आपल्या कुटंबाच्या व समाजातील इतर सर्व घटकांचे आरोग्य निरोगी राखणेसाठी सर्वांनी कटिबध्द व्हा.असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी जागतिक आरोग्य दिन कार्यक्रमात बोलताना केले. 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची आर्थिक घौडदोड कायम:मनीष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमुळे अनेक रोजगार व उद्योजक निर्माण करता आले बँकेला यावर्षी ११६.४८ कोटी ढोबळ नफा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची उलाढाल यावर्षी ६०९४.७५ कोटी पर्यंत पोहचली असून या जिल्हा बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत नेला आहे.…

error: Content is protected !!