आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे व्हॉलीबॉल स्पर्धा….!

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग पुरस्कृत व जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 7 व 8 एप्रिल रोजी वेंगुर्ला येथील कॅम्प मैदान येथे सायंकाळी…

आशिये ग्रामपंचायत जाणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : आशिये मुख्य रस्ता ते ग्रामपंचायत जाणाऱ्या रस्त्याचा कामाचे लोकार्पण सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले . या रस्त्यासाठी जनसुविधा योजनेतून पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सरपंच महेश गुरव यांच्या पाठपुराव्याने निधीची तरतूद झाली…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांचा पीओपीला विरोध; मातीचे समर्थन

जिल्हा संघटनेच्या भव्य मेळाव्यात एकमत तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात होणाऱ्या पीओपीच्या गणेश मूर्तींची विटंबना आणि पर्यावरण हानी विचारात घेऊन जिल्ह्यातील सर्व पर्यावरण स्नेही गणेशमूर्तीकारांनी पीओपीच्या गणेश मूर्ती न बनवता मातीच्या, शाडूच्या, लगदा मातीच्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याचा निर्णय नुकत्याच…

जिल्हास्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार 2025 जाहीर

ओरोस (प्रतिनिधी) : आधुनिक परिचर्येच्या जनक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म दिवस 12 मे हा जागतिक परिचारीका दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आरोग्य सेवेत अल्लेखनिय कार्य करणा-या कार्यरत परिचारीकांना त्यांनी केलेल्या कामाचा गौरव म्हणुन फ्लोरेन्स नाईटिंगेल हा पुरस्कार प्रदान…

फोंडाघाट स्थानकावरून वळविलेल्या अथवा बंद केलेल्या एसटी पूर्ववत सुरू कराव्यात अन्यथा प्रवासी संघटनेचा आंदोलनाचा इशारा !

घाट रस्ता वाहतूक बंद केल्यावर फोंडा स्थानकावरून येऊन जाणाऱ्या गाड्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तरळा मार्गे वळविल्याने संताप ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट स्थानकावरून येऊन, पुढे जाणाऱ्या एसटी बसेस, वाहकाकडील मशीनमध्ये रूट इन्स्टॉल केला नसल्याने, काही गाड्या कणकवली वरून परस्पर तरळा मार्गे…

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खाजगी अकादमींनी 6 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

ॲथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शुटींग, सेलींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्तीखेळांचा समावेश तळेरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी व प्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडूंनी ऑलिंम्पिक…

कार्यकारी अभियंता वीणा पुजारी यांच्याकडे कणकवली पिडब्ल्युडी कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार

१ एप्रिल पासून स्वीकारला कार्यभार ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पत्तन विभागाच्या कार्यकारी अभियंता वीणा मारुतीराव पुजारी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असून त्यांनी १ एप्रिल पासून कार्यभार स्वीकारला आहे. कणकवली पिडब्ल्युडीचे कार्यकारी अभियंता…

चौके हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा

3 मे रोजी विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमानी होणार साजरा 1962 ते 2023 या 61 वर्षातील कालखंडातील माजी विद्यार्थी पुन्हा येणार एकत्र चौके (प्रतिनिधी) चौके येथील भ.ता चव्हाण, महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके या प्रशालेतील स.न 1962 ते 2023 या 61 वर्षाच्या कालखंडातील …

जेष्ठ नागरिकांनी ऑनलाईन तसेच अनोळखी व्यक्तींपासून सावधानता बाळगावी- पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे

 चौके- साळेल येथील ज्येष्ठनागरिकांशी साधला संवाद  चौके (प्रतिनिधी) : देशात ऑनलाइन फसवणुकीला अनेक जण बळी पडत आहेत.यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक मोठया प्रमाणावर ऑनलाईन तसेच घरी आलेल्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने फसले जात आहेत. त्याचप्रमाणे घरात अन्य कोणी नसल्याचा फायदा घेत…

वैभववाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

काजू ,आंबा पिकाला फटका वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. मात्र या वादळी पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेले काजू…

error: Content is protected !!