मोठी कारवाई | जुगार अड्ड्यावर छापा टाकत 38 लाखांचा मुद्देमाल जप्त

एलसीबी ची खोटलेमध्ये मध्यरात्री 2 वाजता कारवाई आरोपी कणकवली, मालवण कुडाळ , सावंतवाडी तालुक्यातील सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : मालवण तालुक्यातील खोटले गावात धनगरवाडी डोंगराळ भागात चोरी छुपे सुरू असलेल्या अंदर बाहर जुगार अड्ड्यावर एलसीबी ने 1 एप्रिल रोजी…








