कासार्डे, तळेरे पंचक्रोशीतील सकल हिंदु समाजातर्फे शोभायात्रा काढून नववर्षाचे जंगी स्वागत; शोभायात्रेचे तिसरे वर्ष

तळेरे (प्रतिनिधी) : चैत्रशुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने कणकवली तालुक्यातील सकल हिंदू समाज पंचक्रोशी कासार्डे, तळेरे वतीने नववर्ष स्वागत यात्रा रविवारी सकाळी मोठया उत्साहात काढण्यात आली. या शोभायात्रेचे तिसरे वर्ष असून कासार्डे तिठा येथून नववर्ष स्वागत शोभायात्रा निघून तळेरे बाजारपेठ मार्गे…








