मुख्याध्यापिका ज्योती पवार यांना वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
वैभववाडी (प्रतिनिधी) : वि. मं. करुळ गावठण अ प्रशालेतील उपक्रमशील मुख्याध्यापिका ज्योती जयवंत पवार यांना “वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2024” हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर होताच ज्योती पवार यांचे तालुक्यात सर्व स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे. महाराष्ट्र विधान…