कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन

संच मान्यता, शिक्षण सेवक पद रद्द ,व जुनी पेन्शन योजना बाबत करणार मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्य सरकारने प्राथमिक शाळांतील मुलांच्या पटसंख्येचा विचार करून शिक्षक संच मान्यता निश्चित केली आहे. ही संचमान्यता अन्यायकारक असल्याने राज्यभर शिक्षक संवर्गाचे आक्रंदन सुरू झाले…








