भारत सरकारच्या यूजीसी नेट परीक्षेत फोंडाघाटचा दुर्गेश परेश बिडये उत्तीर्ण !

फोंडाघाट पंचक्रोशीत दुर्गेश चे कौतुक फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाटच्या सुपुत्रांनी चालू वर्षी आपापल्या विविध अभ्यास शाखा मध्ये दैदीप्यमान यश संपादन करून गावचे नाव देशपातळीवर झळकविले आहे. त्याच शृंखलेतील फोंडाघाटचा सुपुत्र आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील, दुर्गेश परेश बिडये याने भारत सरकारच्या शिक्षण…








