करूळ घाटमार्गे अद्याप एसटी वाहतूक बंदच ; एकेरी वाहतूक सुरू होऊनही खेळखंडोबा

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटातून २४ फेब्रुवारी पासून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. हलक्या वाहनासह, ट्रक, खाजगी आराम बस सारखी वाहने घाटातून जाऊ लागली आहेत. मात्र अद्याप एस. टी. महामंडळाच्या बसेस सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे घाट सुरु होऊनही सर्वसामान्य…








