हृदयाच्या संबंधित समस्या ओळखण्यासाठी स्ट्रेस टेस्टः ₹ 2300 ची तपासणी फक्त ₹ 599 मध्ये
दि. 01 मार्च ते 31 मार्च 2025 वेळ : स. 10 ते सायं. 6 वा.
कोणासाठी ?
३० वर्षावरील कोणतीही व्यक्ती हृदयाची कार्यक्षमता तपासून घेऊ शकते.
छातीमध्ये वेदना, हृदयविकाराचा धोका असलेले लोक तसेच डायबिटीज, उच्चरक्तदाब, कोलेस्ट्रॉल, वजन वाढणे, धूम्रपान, कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असलेल्या.
पूर्वीच्या हृदय विकारानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर
कोणतीही सर्जरी करण्याआधी पूर्वतयारी म्हणून
व्यायाम न करणे, शारीरिक क्षमता कमी वाटणे, चालताना दम लागणे इत्यादी लक्षणे असलेल्या
🌿 माधवबाग च्या हृदयविकारावरील सर्व पंचकर्म ट्रिटमेंट वर मिळवा 21% सूट 🌿
माधवबाग कणकवली (मुख्य शाखा)
डॉ. पल्लवी पाटील (MD आयुर्वेद)- या मागील १२ वर्षापासून माधवबाग मध्ये कार्यरत असून त्यांनी हजारो हृदयरोगी रूग्णांवर विना शस्त्रक्रिया उपचार केलेले आहेत या शिबिरामध्ये डॉ. पल्लवी पाटील स्वतः रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ सिंधुदुर्ग वासियांनी घ्यावा असे माधवबाग कणकवली (मुख्य शाखेतर्फे) आवाहन करण्यात येत आहे.
नाव नोंदणी आवश्यक
पत्ता-माधवबाग कणकवली श्रीधर गॅस एजन्सी शेजारी, कणकवली
मोबा- 9373183888
सोमवार बंद












