केदारेश्वर मित्र मंडळ खारेपाटण आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घघाटन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : केदारेश्वर मित्र मंडळ खारेपाटणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मर्यादित षटकांच्या खुल्या भव्य टेनिस बॉल ओहर आर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी २०२५ रोजी खारेपाटण गावचे उपसरपंच महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून व फित कापून…








