आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत शिवजयंती उत्साहात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नावलौकिक शिक्षण संस्था असून या संस्थेच्या माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि.कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि…

पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता ओम गणेश निवासस्थान,…

ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे शिवजयंती साजरी

चौके (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शेखर पेणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत वरची गुरामवाडीचे उपसरपंच धोंडी गोविंद कामतेकर, ग्रामपंचायत सदस्य विलास बांदेकर,सदस्या विद्या गिरकर,सुप्रिया गुराम,…

असरोंडी हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांसह उत्साहात साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक सुशांत पाटील ,सर्व सहकारी शिक्षक व प्रदीप सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण…

कळसुलीत संत रोहिदास महाराज उन्नती मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली चव्हाणवाडी येथे श्री संत रोहिदास महाराज उन्नती मंडळ कळसुली यांच्या वतीने सकल हिंदुस्थान चे आराध्य दैवत श्रीमंत राजे शिव छत्रपती यांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर नामफलकाचे अनावरण

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहरातील शिवाजी नगर या वाडीला कुडाळ नगरपंचायतीमधील महायुतीच्या नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामांतर केले. नामांतर केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नगर या फलकाचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्या हस्ते करण्यात…

नितीन पवार यांची सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळच्या जिल्हा युवक उपाध्यक्षपदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग च्या युवक उपाध्यक्षपदी कणकवली – कलमठ येथील नितीन गणपत पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे व कोषाध्यक्ष नामदेव…

कासार्डेत गोवा बनावटीची दारू पकडली ; एल सी बी ची कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : कासार्डे सर्व्हिस रोडवरील हॉटेल विजया नजीक गोवा बनावटीची दारू विकतानाभरतेश रमेश शेट्टी (वय ३६, रा. कासार्डे ) याला एलसीबी सिंधुदुर्ग च्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून २४ हजार ७५० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. एल सी बी…

कल्याण मटका घेताना कणकवलीत एकावर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात मुख्य बाजारपेठ ते डीपी रोड दरम्यान चिठ्ठीद्वारे कल्याण मटका स्वीकारताना आढळून आल्याबद्दल गजानन बाबाजी तिरोडकर ( वय ६५, रा .टेंबवाडी, कणकवली ) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई हवालदार सुभाष…

अवैध दारू वाहतूक करणाऱ्या हमसफर ट्रॅव्हल्स लक्झरीचे पोलिसांसमोरच पलायन

चालक क्लिनर वर गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट चेकपोस्टवर हमसफर ट्रॅव्हल्स च्या लक्झरीच्या डिकीतून अवैध दारू वाहतूक होताना कणकवली पोलिसांना आढळली. पण पुढील कारवाई करायच्या आधीच आधारकार्ड ड्रायव्हर केबिनमधून आणून पोलिसांना देण्याच्या बहाण्याने लक्झरी च्या चालक आणि क्लिनर ने…

error: Content is protected !!