आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

माधवबाग कणकवली आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : रविवार दिनांक 17 मे 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत. खालील आजार असलेल्या रुग्णांसाठी, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, अपचन, सांधेदुखी, कोलेस्टेरॉल वाढणे, मूळव्याध असणाऱ्या रुग्णांसाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन व गरजेनुसार ईसीजी, रँडम शुगर, ट्रेडमिल टेस्ट अशी…

त्रिंबक डिजिटल नामफलकाचे आचरा पोलिस उपनिरीक्षक प्रदीप पोवार यांच्या हस्ते लोकार्पण….!

आचरा (प्रतिनिधी) : जागृत उन्नती मंडळ त्रिंबक मुंबई व संतोष त्रिंबककर यांच्या प्रायोजकत्वातून त्रिंबक सापळा येथे उभारण्यात आलेल्या ‘आय लव त्रिंबक’ या डिजिटल नामफलकाचे लोकार्पण गुरुवार, १४ मे रोजी आचरा पोलिस उपनिरीक्षक प्रदीप पोवार यांच्या हस्ते सरपंच किशोर त्रिंबककर यांच्या…

*चिंचवली येथे झालेल्या चक्रीवादळामुळे ५०० पक्षी मृत*

*पोल्ट्री व्यवसायक धारक मंदार पेडणेकर यांचे सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान* *खारेपाटण (प्रतिनिधी) :* कणकवली तालुक्यातील चिंचवली या कृषी संपन्न असलेल्या गावात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस त्याबरोबर झालेल्या सुसाट चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला असून या गावात सलग ५ दिवस वीज…

ओसरगाव तलाव घेणार मोकळा श्वास  

सरपंच सुप्रिया कदम यांच्या पुढाकारातून तलाव होणार गाळमुक्त कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगावमधील पर्यटन स्थळ असलेल्या ओसरगाव तलाव आता मोकळा श्वास घेणार आहे. सरपंच सुप्रिया कदम यांच्या पुढाकारातून ओसरगाव तलाव आता गाळमुक्त होणार आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त…

उद्या आंबा व काजू बागायतदारांचा मोर्चा वर्षावर धडकणारच

देवगड (प्रतिनिधी) : राज्य सरकारने आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून कोकणातील शेतकरी हवालदिल होवून रस्त्यावरची लढाई लढत आहे. आंबा बागायतदारांना हेक्टरी ५ लाख व काजू बागायतदार यांना हेक्टरी ३ लाख रूपये मदतीसाठी सातत्याने…

खारेपाटण येथील वीज पुरवठा पाच दिवसानंतर सुरळीत सुरू

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कर्मचारी वर्गाने दिवस रात्र घेतली मेहनत ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचे मानण्यात आले आभार खारेपाटण (प्रतिनिधी) : अवकाळी पडलेला पाऊस आणि जोरदार झालेले चक्रीवादळ यामुळे खारेपाटणसह पंचक्रोशीतील नागरिकांचे जन जीवन विस्कळीत झाले होते. नागरिकांच्या…

डॉ. आंबेडकर स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार

माजी मंत्री भाई गिरकर यांची ग्वाही : कणकवलीत सिंपन प्रतिष्ठानचा परिवर्तन दिन अभिवादन व सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा कणकवली (प्रतिनिधी) : बौद्ध समाजातील नेतेमंडळींनी उच्चवर्णीय यांनी दलित समाजावर अन्याय, अत्याचार केला होता, हे आता सांगणे बंद केले पाहिजे. कारण बौद्ध…

करूळ धरण दुर्घटना : तिन्ही मुलींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ जामदारवाडी येथील धरणात बुडून मृत्युमुखी पडलेल्या तिन्ही मुलींवर गुरुवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी अश्रुपूर्ण नयनानी त्यांना श्रद्धांजली वाहिली. या दुर्दैवी घटनेमुळे करूळ व कुसूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. करूळ येथील…

कोकणच्या आंबा वैभवाचा अनोखा उत्सव; कुणकेश्वर येथे रंगणार ‘आंबा महोत्सव २०२६’

१५ ते १८ मे दरम्यान पर्यटन, संस्कृती आणि कोकणच्या समृद्ध परंपरेचा अनोखा संगम मुंबई (प्रतिनिधी) : कोकण विभागातील पर्यटनाला चालना देणे तसेच स्थानिक पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यटन विभागद्वारे सुवर्ण वर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण…

आता पालकमंत्री राहणार सिंधूरत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष

सिंधुरत्न योजनेला मुख्यमंत्र्यांनी संजीवनी देत रोजगार,जल, सागरी आणि सर्वांगीण विकासाला दिली चालना ! सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुरत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने मंत्री मंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या सिंधु रत्न योजनेच्या…

error: Content is protected !!