आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

महसूल क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग संघ विजेता, रत्नागिरीला उपविजेतेपद

वेंगुर्ल्यात पार पडल्या स्पर्धा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद सिंधुदुर्ग संघाने पटकावले. उपविजेतेपद रत्नागिरी संघाला, तर रायगड आणि ठाणे संघाला विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला. विजेत्या संघांना कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशुख…

“ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन” च्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे झाले तात्काळ निरसण

ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून दि.८ फेब्रुवारी रोजी कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हयातील ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा घेवून सिंधुदुर्ग पोलीस ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन नं. ७०३६६०६०६० चे लोकार्पण करण्यात आले होते. दि. १० फेब्रवारीपासून नमूद हेल्पलाईन वर…

आजगाव मध्ये अंदर बाहर जुगार तेजीत

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आजगाव गावात अंदर बाहर जुगार तेजीत सुरू असून पोलिसांच्या डोळ्यावर हात ठेवून जुगारी बेडर होऊन रात्रीच्या अंधारात जुगार खेळत आहेत. आजगाव मधील या जुगार अड्ड्यात जिल्ह्यातील २७ नामचीन खिलाडी तक्षिमदार असल्याची चर्चा आहे. संपूर्ण सिंधुदुर्गातील बडे खिलाडी…

मंत्री नितेश राणे यांनी आई सह महाकुंभात त्रिवेणी संगमावर केले पवित्र स्नान

कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रयागराज येथे आई नीलम राणे यांच्यासह महा कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. याबाबत मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक्स वर तशी पोस्टही…

साद फाउंडेशन आयोजित ‘व्हॅलेंटाईन डे’ पत्र लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

शशिकांत तांबे प्रथम, श्रुती राऊळ व तनया सावंत द्वितीय तर श्रेयश शिंदे यांनी पटकावला तृतीय क्रमांक सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ‘एल एम नाईक स्मृती प्रित्यर्थ साद फाउंडेशन सिंधुदुर्ग’ ने सालाबादप्रमाणे आयोजित केलेल्या पत्र लेखन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला असून सदर पत्रलेखन…

ॲडव्होकेट रुपेश देसाई यांची नोटरी पदी नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा न्यायालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांची भारत सरकार च्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऍडव्होकेट रुपेश देसाई हे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय येथे सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी कार्यरत आहेत. भारत सरकार च्या नोटरी पदी नियुक्ती…

ऑन ड्युटी मद्यप्राशन केल्याबद्दल होमगार्ड प्रसाद वळंजू विरोधात गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलिस ठाण्याअंतर्गत ड्युटीवर नियुक्त असलेला होमगार्ड प्रसाद अरुण वळंजू ( वय ३० वर्षे , रा, सांगवे केळीचीवाडी ) याच्याविरोधात ऑन ड्युटी मद्यप्राशन केल्याचे उघड झाल्यामुळे कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलमठ येथील सार्वजनिक…

कलमठ गावात माकड पकड मोहीम ; ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत कलमठ व वन विभाग सावंतवाडी यांच्या वतीने कलमठ गावात माकड पकड मोहीम राबवण्यात आली. सरपंच संदिप मेस्त्री, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य नितीन पवार, वन विभागाचे जलद बचाव प्रमुख सावंतवाडीचे अनिल गावडे, वैभव आमडोस्कर, दिवाकर बांबरडेकर…

कुडाळ येथे 25 रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

मनसे – स्वस्तिक प्रतिष्ठान चे आयोजन कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था (रजि.) त्यांच्या संयुक्त विद्यामाने. हौशी कबड्डी संघटना,सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने प्रकाश झोतातील निमंत्रित संघाच्या कबड्डी स्पर्धा २०२५ चे आयोजीत केल्या असुन मंगळवार दि.२५…

घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यारंभ लवकरच – घनश्याम गांवकर

घाडीगांवकर समाज संस्था शतक महोत्सवी वर्ष सांगता समारोह संपन्न मुंबई (प्रतिनिधी) : ज्या संख्येने घाडीगांवकर समाज शतक महोत्सवी कार्यक्रमात एकवटला आहे. तसाच घाडीगांवकर समाज भवन उभारणी कार्यासाठी एक एकवटल्यास घाडीगांवकर समाज भवन कार्यारंभ लवकरच करता येईल आणि येत्या पाच वर्षात…

error: Content is protected !!