ॲडव्होकेट रुपेश देसाई यांची नोटरी पदी नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा न्यायालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांची भारत सरकार च्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऍडव्होकेट रुपेश देसाई हे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय येथे सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी कार्यरत आहेत. भारत सरकार च्या नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल रुपेश देसाई यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!