आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शासकीय कामात अडथळा आणणे भोवले ; वृद्ध आईसह मुलास एक वर्ष सश्रम जेलसह 2 हजार दंड

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी प्रतिभा प्रल्हाद गोळवणकर (68) आणि अमोल प्रल्हाद गोळवणकर (38)रा. कुडाळ, आई आणि मुलाला दोषी धरून तदर्थ जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर यांनी…

*छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आत्मसात करावेत*

*जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती उत्साहात साजरी; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन* *सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) :* जिमाका हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रमी योद्धे आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या…

अखेर खारेपाटणमधील वीजपुरवठा सुरळीत ; ग्रामस्थांना दिलासा

*पालकमंत्री नितेश राणेंचे ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख गोट्या कोळसुलकर यांनी मानले आभार* खारेपाटण (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः जातिनिशी लक्ष घातल्यामुळे खारेपाटण गावासह परिसरातील वीजपुरवठा आता सुरळीत झाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी खऱ्या अर्थाने पालकत्व निभावत या नैसर्गिक…

अखेर खारेपाटणमधील वीजपुरवठा सुरळीत ; ग्रामस्थांना दिलासा

पालकमंत्री नितेश राणेंचे ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख गोट्या कोळसुलकर यांनी मानले आभार खारेपाटण (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः जातिनिशी लक्ष घातल्यामुळे खारेपाटण गावासह परिसरातील वीजपुरवठा आता सुरळीत झाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी खऱ्या अर्थाने पालकत्व निभावत या नैसर्गिक…

करूळ जामदारवाडी धरणात बुडून तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू

वैभववाडी (प्रतिनिधी) : आंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा करूळ जामदारवाडी येथील धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तन्वी आनंद माळकर (वय 16 ) रा. करूळ भोईडेवाडी, स्वरा संदीप सुर्वे वय 11 मुळगाव कुसुर सध्या राहणार मुंबई, ऋतिका संतोष पाटील वय…

अलौकिक शक्ती आपल्यात असल्याचा दावा करणारा दिलीप ताटे भोंदू बाबा अभाअंनिस च्या जाळ्यात अडकला

जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी गुन्हा दाखल केला . कणकवली (प्रतिनिधी) : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांना कणकवली वागदे येथे दिलीप दत्ताराम ताटे हे आपल्या राहत्या घरी अंगात अलौकिक शक्तीचा संचार होत असल्याचे भासवून तसेच…

नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी नदीपात्रातील गाळ काढण्याची कामे अधिक गतिमान करून उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. बैठकीत कार्यकारी अभियंता…

सी बी एस ई बोर्ड बारावी परीक्षेत रिद्धी अपराज चे यश….!

आचरा (प्रतिनिधी) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education) कडून मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेत चिंदर अपराजवाडी च्या रिद्धी संपदा संतोष अपराज हिने घवघवीत यश संपादन केले आहे. नवोदय विद्यालय सांगेली, सावंतवाडी येथे शिकत…

कविता शिंपी यांना पुन्हा शिक्षणाधिकारी पदावर रुजू करून घेण्याचे आदेश

ओरोस (प्रतिनिधी) : पूर्व परवानगी शिवाय वैद्यकीय रजेवर जाऊन शिस्तभंगाच्या कारवाईमुळे कार्यमुक्त करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांना पुन्हा शिक्षणाधिकारी पदावर हजर करून घेण्याचे आदेश शासनाचे उपसचिव यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांना…

लाचप्रकरणातील जिल्हा रुग्णालयाच्या कार्यालयीन अधीक्षकाला जामीन मंजूर

ओरोस (प्रतिनिधी) : दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या येथील जिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (वय ५६ वर्षे, रा.स्वामी महादेव अपार्टमेंट,तेलीआळी कणकवली ) यांना जिल्हा विशेष न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर यांनी २५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर…

error: Content is protected !!