करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात अंबाबाई अष्टमातृकांसह महासरस्वती अर्थात भगवती कात्यायनीच्या रूपात सजली आहे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज बुधवार १४ ऑक्टोबर २०२६ शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके १९४८ ची आजची चतुर्थी तिथी आजच्या तिथीला करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई अष्टमातृकांसह महासरस्वती अर्थात भगवती कात्यायनीच्या रूपात सजली आहे. महिषासुराचा संहार झाल्यावर सर्व देवांनी देवीकडे…








