आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सख्ख्या भावाच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी प्रकाश गोसावीला ७ वर्ष सश्रम कारावासासह दंड

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : सख्ख्या भावाचा खून केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश तुकाराम गिरी गोसावी (वय ६०, रा- कुरंगवणे ता, कणकवली) याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवत जिल्हा न्यायाधीश १ अतिरिक्त न्यायाधीश सानिका जोशी यांनी…

चेक बाऊन्स प्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

कणकवली (प्रतिनिधी) : हात उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेला चेक न वटल्याप्रकरणी कणकवली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.बी.सोनटक्के यांनी विश्वास मनोहर सावंत, रा.नरडवे, ता-कणकवली याना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या प्रकरणी फिर्यादीतर्फे अॅड.प्राजक्ता म.शिंदे यांनी काम पाहिले. याबाबत हकीकत अशी…

आशिये – वागदे प्रस्तावित पूल रखडलेल्या आचरा बायपासला ठरणार दुवा

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केली पाहणी ; पूल झाल्यास ३० ते ३५ गावांना होणार फायदा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातून आचरा जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आचरा बायपास अस्तित्वात येत आहे. मात्र,कणकवलीत सुरुवातीलाच पोस्ट ऑफिस ची जागा असल्याने केंद्र शासन…

कणकवलीत शनिवार १८ जानेवारीपासून जिल्हास्तरीय बॅडमिंटन लीग स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बॅडमिंटन क्लब आणि केएनके स्मशर्समार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूना प्रोत्साहित करण्यासाठी शनिवार १८ जानेवारी आणि रविवार १९ जानेवारी रोजी प. पू. भालचंद्र महाराज आश्रमानाजिकच्या न्यू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग २०२५ या भव्य जिल्हास्तरीय बॅडमिंटन…

कणकवलीत फिजीओथेरेपी सेंटर सुरू

रोटरी क्लब कणकवलीचा स्तुत्य उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्यावतीने फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात आले. क्लबच्या वाढदिवसानिमित्त डॉ.अजित लिमये यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी डिस्ट्रिक सेक्रेटरीचे राजेश घाटवळ, प्रणय तेली. ए.जी. महादेव पाटकर,व डॉ. विद्याधर…

चिंदर येथील युवा उद्धोजक गणेश गोगटे यांना पितृशोक

भालचंद्र उर्फ राजू गोगटे यांचे निधन आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावचे मानकरी, उपाध्य भालचंद्र उर्फ राजू सिताराम गोगटे यांचे काल रात्री चिंदर भटवाडी येथील रहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५३ वर्षाचे होते. आज सकाळी चिंदर भटवाडी येथील स्मशानभूमीत…

रेडी उपसरपंचपदी भाजपच्या लक्ष्मीकांत भिसे यांची बिनविरोध निवड

रेडी उपसरपंच पदी लक्ष्मीकांत भिसे यांची बिनविरोध निवड होताच भाजपाच्या वतीने अभिनंदन !!! वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यातील रेडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी लक्ष्मीकांत उर्फ आनंद भिकाजी भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच नमिता नागोळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आज…

टि.रामाणी नावाची निराधार दाक्षिण भारतीय महिला संविता आश्रमात दाखल

खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात विविध कारणांनी निराधार व बेघर जीवन जगत असलेल्या बांधवांना संवेदनशील नागरिक, पोलीस अधिकारी व कार्यकर्ते दाखल करीत असतात.नुकतेच दि.१३जानेवारी २०२५ रोजी कणकवली पोलीस स्टेशनचे अधिकारी (पोलीस नाईक -११७६) व्हि.व्ही. सावंत…

खारेपाटण हायस्कूलची विद्यार्थिनी कु.प्राजक्ता ठाकूर देसाई ही विशेष सन्मानाने सन्मानित

खारेपाटण (प्रतिनिधी) : कै. नीता नीलकंठ दीक्षित यांच्या स्मरणार्थ व सौ मंजिरी निरंजन दीक्षित यांच्या सौज्यन्याने मू.पो.वाडा, ता.देवगड येथे दीक्षित फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भावगीत गायन स्पर्धा – २०२५ या स्पर्धेमध्ये खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय,…

गोळवण शाळा नं. १ येथे वाय-फाय सुविधा कार्यान्वित

मसूरे (प्रतिनिधी) : गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायतीमार्फत गोळवण जि. प. शाळा नं. १ साठी ” वाय-फाय सुविधा “कार्यान्वित करण्यात आली. यावेळी सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, मुख्याध्यापक संतोष पाताडे, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश (भाई) चिरमुले व विद्यार्थी,…

error: Content is protected !!