आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाज राणे कुटुंबियांच्या पाठीशी

दोन्ही राणे बंधू मोठ्या मतधिक्याने निवडून येतील ; रफिक नाईक खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाज नेहमीच खासदार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहिलेला असून महायुतीचे कणकवली देवगड वैभववाडी विधासभा मतदार संघाचे उमेदवार नितेश राणे आणि कुडाळ…

कट्टा येथे प्रा. मधु दंडवते स्मृतिदिन साजरा!

मसूरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे प्रा. मधु दंडवते यांचा १९ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.यावेळी किशोर शिरोडकर यानी विद्यार्थ्याना प्रा मधु दंडवते यांच्या जीवन चरित्राची ओळख करून दिली. कोकण रेल्वेचे शिल्पकार असणारे प्रा. मधु दंडवते हे…

खारेपाटण बाजारपेठेत महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली संपन्न

आमदार नितेश राणे व्यापारी व नागरिकांशी साधला संवाद.. खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी,शिवसेना आर पी आय महायुतीचे उमेदवार भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ आज रविवारी सकाळी १०.३० वाजता आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण बाजारपेठेत भव्य प्रचार…

नितेश राणेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची आघाडी

नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात शिवडाव मध्ये घेतली बैठक कणकवली (प्रतिनिधी) : महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यात फिरत असताना गाव शिवडाव येथे बैठक घेऊन आमदार नितेश राणे भरघोस मतांनी निवडून आणा असे…

संघटित शक्तीसाठी भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मतदारांना आवाहन आमदार नितेश राणे महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी कडवा नेता,त्यांच्यात हवामान बदलण्याची ताकत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार कणकवली (प्रतिनिधी) : विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार,माझे मित्र नितेश राणे यांनी मला जाहीर सभेसाठी निमंत्रित केले होते, मात्र…

भरारी पथकाच्या कारवाईत 10 लाख 95 हजार रुपयांची रक्कम जप्त

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता काळात राजारामपुरी येथील कमला कॉलेज समोरील रस्त्यावर वाहनांची तपासणी करीत असताना इर्टिगा (ERTIGA) वाहन क्र. KA 17 P 2567 या क्रमांकाच्या वाहनात 10 लाख 95 हजार रुपये रक्कम…

शेर्पे गावातील मुस्लिम बांधवांचा आमदार नितेश राणे यांना पाठिंबा

“आमदार नितेश राणे यांना भरघोस मतांनी निवडून आणणार..”– शबान मुजावर खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना भरघोस मतांनी निवडून आणणार असून मुस्लिम समाज नेहमीच आमदार नितेश राणे यांच्या पाठीशी राहिला आहे.आमदार…

खारेपाटण नडगिवे घाटात कंटेनर पलटी होऊन चालक गंभीर जखमी

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण नजीक नडगिवे घाटीत आज सकाळी ८.०० वाजताच्या सुमारास एका अवघड वळणावर गोवा वरून आलेला व मुंबईच्या दिशेने जाणार अवजड वाहन क्र.एम एच -४६/सी एल – १३४१ हा कंटेनर पलटी होऊन मोठा…

नवीन कुर्ली वसाहत येथे संदेश पारकर यांचा झंझावाती प्रचार

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्यासह कार्यकर्ते करताहेत डोअर टू डोअर प्रचार कणकवली (प्रतिनिधी) : नवीन कुरली येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा घरोघरी प्रचार झंझावात सुरू आहे.यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर. राष्ट्रवादीचे उपतालुका अध्यक्ष प्रवीण…

प्रतीक्षा संपली ! एक दिवस छोट्यांसाठी खाऊ गल्ली रविवार 1 डिसेंबर ला

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : 1 डिसेंबर 2024 रोजी चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे “एक दिवस छोट्यांसाठी खाऊ गल्ली” उपक्रमाचे आयोजन समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता या…

error: Content is protected !!